• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारताच्या पहिल्या गगनयान मोहीमेलाही विलंब होण्याची शक्‍यता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 17, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या पहिल्या गगनयान मोहीमेलाही विलंब होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. ही मानव रहित अंतरीक्ष मोहीम डिसेंबर 2020 मध्ये हाती घेतली जाणार होती. भारत डिसेंबर 2022 मध्ये मानवासहित अंतरीक्षात यान पाठवणार आहे. त्या आधी मानवरहित दोन याने अंतरीक्षात पाठवली जाणार आहेत. त्यातील पहिले चाचणी यान डिसेंबर 2020 मध्ये अंतरीक्षात पाठवले जाणार होते.

इस्त्रोच्या अंतरीक्ष आयोगातर्फे या मोहीमेच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. त्यानंतर या विषयीचा अंतिम निर्णय जाहींर केला जाणार आहे. इस्त्रोचे अध्यक्ष के सिवान हेच या आयोगाचे अध्यक्ष आहेत. भारताच्या स्वातंत्र्याला सन 2022 मध्ये 75 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यानिमीत्त भारतातर्फे तीन अंतरीक्षांना अंतराळात पाठवले जाणार आहे.

ही भारताची स्वदेशी तंत्राने होणारी पहिलीच मानवासहित अंतराळ मोहीम असणार आहे. त्यासाठीची तयारी इस्त्रोने सुरू केली आहे. तथापि मुख्य मोहीमेच्या आधी डिसेंबर 2020 आणि जून 2021 मध्ये मानवरहित याने अंतराळात पाठवली जाणार आहेत. त्यातील यंदाच्या डिसेंबर मधील मोहीम पुढे ढकलली जाण्याची शक्‍यता आहे. करोनामुळे इस्त्रोच्या ज्या मोहीमांवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे त्यात चांद्रयान तीनचाही समावेश आहे.


 

 

Previous Post

बांगलादेशाचे जहाज बुडाले ; 13 नाविक बेपत्ता

Next Post

महाराष्ट्र राज्यात आज ११ हजार १११ नवीन रुग्णांचे निदान – राजेश टोपे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाराष्ट्र राज्यात आज ११ हजार १११ नवीन रुग्णांचे निदान - राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon