• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावात मराठा समाजाचे जागरण गोंधळ आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 17, 2020
in जळगाव
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – मराठा समाजाच्या विविध प्रलंबीत मागण्या पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी येथे आज जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. मराठा समाज समन्वय समितीचे सदस्य लक्ष्मणबापू शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयांमध्ये वकिलांना सुनावणी मध्ये सामील करून घ्यावे. मराठा आरक्षण व मराठा समाजाचे महत्वाचे विषय ना. विजय वडेट्टीवार यांच्या कडे न ठेवता दुसर्‍या जाणकार मंत्री महोदयांकडे द्यावेत. सारथी संस्थेस भरघोस निधी उपलब्ध करून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात यावी, मराठा आरक्षण २०१४/२०१५ मध्ये एसईबीसी मधून नोकरीसाठी मुलाखत दिली, पण अशा सर्वांना शासनाने रुजू करून घेतले नाही त्या सर्व मराठा विद्यार्थ्याना त्वरित न्याय द्यावा व नोकरीत सामावून घ्यावे आदी मागण्यांसाठी चाळीसगाव येथे जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.

मराठा समन्वय समितीचे समन्वयक लक्ष्मण शिरसाठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नियोजित चौकात दुपारी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. सध्या सुरू असणार्‍या लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमिवर सोशल डिस्टन्स राखून हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी लक्ष्मणबापू शिरसाठ यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला. आज हे आंदोलन राज्यभरात करण्यात येणार असून महाविकास आघाडी सरकारने याची दखल न घेतल्यास हा लढा तीव्र करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.


 

 

Previous Post

धरणगावातील चोपडा रोडवरील अतिक्रमणधारकांना सा.बा. विभाग मार्फत नोटिस

Next Post

यावलमधून जाणाऱ्या महामार्गावर ठीकठीकाणी मोठे खड्डे ; वाहनधारकांची तारेवरची कसरत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यावलमधून जाणाऱ्या महामार्गावर ठीकठीकाणी मोठे खड्डे ; वाहनधारकांची तारेवरची कसरत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon