• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सुनगाव शिवारात प्रेमी युगलाची आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 17, 2023
in Uncategorized
0
सुनगाव शिवारात प्रेमी युगलाची आत्महत्या

नांदुरा ( प्रतिनिधी ) – बुलढाणा जिल्ह्यातील सुनगाव शिवारात एक भयंकर घटना उघडकीस आली असून यात अल्पवयीन प्रेमी युगलाने स्वत:ला संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या आदिवासी गाव असलेल्या कहू पट्टा येथील अल्पवयीन प्रेमीयुगलाने आज मृत्यूला कवटाळल्याचे उघडकीस आल्याने परिसर सुन्न झाला आहे.

आकाश पन्नालाल डाबर व प्रियंका भाईलाल मसाने यांनी थानसिंग मोरे यांच्या शेतातील पळसाच्या झाडाला दोरीच्या च्या साह्याने एकत्रितपणे एक दुजे के लिए गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली आहेत

गहू पट्टा येथील आदिवासी नागरिकांच्या हे बाब लक्षात येतात त्यांची तारांबळ उडाली. त्यांनी याबाबत सुनगावचे पोलीस पाटील तडवी यांना माहिती दिली, पोलीस पाटील तडवी यांनी विलंब न लावता घटनास्थळी जाऊन पोलीस स्टेशन जळगाव जामोद याबाबत माहिती देण्यात आली.

जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे एपीआय कैलास चौधरी, पीएसआय शिवानंद वीर, बीड जमदार शेगोकार पोलीस कॉन्स्टेबल वावगे यांनी घटनास्थळी जाऊन सदर प्रेमीयुगलाचे मृतदेह खाली उतरून त्याचा पंचनामा केला. सदर घटनेची तक्रार मृतक आकाश याचे काका सखाराम डावर यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. सदर प्रेमीयुगलाने आत्महत्या का केली ? याचे कारण समजू शकले नाही पुढील तपास ठाणेदार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.


 

 

Tags: #sunasgaon yethe premi yuglachi aatmahatya newshttps://kesariraj.com/17-april-n-2/
Previous Post

भुसावळ तालुक्यातील गोळीबार प्रकरणातील एक आरोपीस अटक

Next Post

चित्रा चौकात भरदुपारी बॅग चोरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

चित्रा चौकात भरदुपारी बॅग चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम
1xbet russia

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम

August 20, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून रोकडसह तीन मोबाईल लंपास

August 20, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण धडकेत तरुण ठार; दोन गंभीर जखमी

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम

August 20, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon