जळगाव ( प्रतिनिधी ) – महावितरणच्या परिमंडल कार्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वराज्य सप्ताह’ अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारूक शेख यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.