• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संचमान्यतेत शारीरिक शिक्षण शिक्षक परत आणणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 16, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – मागील अनेक वर्षापासून बरीचशी शिक्षकपदे संचमान्यतेत नव्हती. अनेक शिक्षक संघटना, विषय संघटना यांच्या मागण्यांचा आघाडी सरकारने विचार करून संचमान्यतेत नसलेली शिक्षक पदे पुन्हा घेण्याबाबत संचमान्यतेच्या निकषात बदल करण्याचा निर्णय घेतला. संचमान्यतेच्या निकषात काही त्रुटी असतील तर त्या संदर्भात विचार करून सर्व समावेशक निर्णय लवकरच जाहीर करू. तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक पदाबाबत संघटनेच्या मागणीचा शासन सकारात्मक विचार करेल असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले . महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अ.नगरचे राज्य कोअर कमिटी सदस्य बी.डी. जाधव व पी. डी. वाघमारे यांच्या समवेत नांदेड येथे जवळपास अर्धा तास झालेल्या चर्चे प्रसंगी आश्वासन दिले . या वेळी सोशल डिस्टनशीगचे पालन करत निवेदन देण्यात आले.

संच मान्यतेत 2014-15 सालापासून शारीरिक शिक्षका बरोबर दोन भाषा शिक्षक , एक गणित-विज्ञान शिक्षक, कला व कार्यानुभव शिक्षक दाखविले जात नव्हते . या नवीन निकषाने मात्र ते संचमान्यतेत घेतले जाणार असल्याने शा. शि. व क्रीडा शिक्षक महासंघ अ.नगर, समन्वय समिती व अमरावती महामंडळाचे वतीने मंत्री महोदयांचे जाधव बी.डी. यांनी अभिनंदन केले. संचमान्यतेतील नवीन निकषात मात्र शारीरिक शिक्षक पद हे आठवे दाखविले जाणार असल्याने मराठवाडयासह दुर्गम भागात कमी पटसंख्येच्या शाळेवर हे पद अस्तीत्वात राहणार नसल्याने भविष्यात अशा शाळेत शारीरिक शिक्षक भरती होणार नसल्याचे मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिले. 14 मे 1987 च्या शासन निर्णयाप्रमाणे शाळा तेथे किमान एक शारीरिक शिक्षक असावा तसेच त्याची पदभरती करताना बायफोकल पद्धतीने करण्या संदर्भात, तसेच फीट इंडीया मुव्हमेंट राबविण्यासाठी शिक्षकाला आधीच शाळे वेळेव्यतीरीक्त वेळ द्यावा लागत असून फीट इंडीया अंतर्गत विविध चाचण्या घेण्यासाठी व त्याचे रेकॉर्ड अपलोड करण्याचे काम वाढणार असल्याने अतिरीक्त शारीरिक शिक्षकाची गरज भासणार आहे. त्यामुळे दुसऱ्या शारीरिक शिक्षकाचे संचमान्यतेत 15 वे पद हे निर्धारीत करावे, पवित्र पोर्टलमधील पूर्ण कार्यभाराची अट काढून बायफोकल पद्धतीने नव्याने शारीरिक शिक्षक पदभरती करण्यात यावी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिकपासून शारीरिक शिक्षकाची केंद्राला शिफारस करावी या व इतर मागण्यासंदर्भात श्री.जाधव यांनी शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले. शिक्षणमंत्र्यांनी सविस्तर माहिती घेऊन संचमान्यते बाबत आश्वासक पाऊल उचलण्या बाबत उत्कृष्ट प्रतिसाद दिला .


 

 

Previous Post

गुढे परिसरातून टायर बैलगाडीद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा !

Next Post

पोद्दार इंटरनॅशनल स्कुलतर्फे हिंदी दिवस ऑनलाईन साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पोद्दार इंटरनॅशनल स्कुलतर्फे हिंदी दिवस ऑनलाईन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon