• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बिडगावात बनावट दारु तयार करण्याआधीच कारखाना उद्धवस्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 16, 2020
in जळगाव
0

सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; एकास अटक ; पोलीस कोठडी

जळगाव (प्रतिनिधी) – देशी-विदेशी बनावट दारु तयार करण्याआधीच राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारु निर्मितीचा
कारखाना उध्वस्त केला आहे. ही कारवाई चोपडा तालुक्‍यातील बिडगाव शिवारात करण्यात आली असून एकाला अटक
करण्यात आली आहे. तथापि, घटनास्थळावरुन सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचला असून मध्यरात्री साडेबारा वाजता बिडगाव
शहरात रवींद्र पुंडलिक पाटील याच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये धाड टाकली. तेव्हा जावेद सलीम तडवी (२९, रा. मेहरुण,
जळगाव) हा मद्य निर्मिती करण्याच्या तयारीत होता. घटनास्थळावर 350 लिटर स्पिरीट, बाटल्या पॅकिंग करण्याचे मशीन, देशी-
विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, इतर साहित्य यासह दोन चार चाकी व एक दुचाकी आढळून आली. पथकाने हे सर्व वाहने व
साहित्य जप्त केले. जावेद याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मध्यरात्री साडेबारा ते अडीच या वेळेत ही कारवाई चालली. दरम्यान तडवी हा कधीपासून दारु निर्मिती करीत होता व कोणाला
पुरवठा करीत होता याची कसून चौकशी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरु झालेली आहे.

चोपडा तालुक्‍यात बनावट दारु निर्मितीचा कारखाना उभारला जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या
अधीक्षक सीमा झावरे यांना मिळाली होती. त्यानुसार झावरे यांनी दुय्यम निरीक्षक ए.एस. पाटील, जवान के.पी. सोनवणे, नितीन
पाटील, विजय परदेशी, योगेश राठोड व नंदू नन्नवरे यांनी कारवाई केली.


 

 

Previous Post

.तर एअर इंडिया कायमची बंद करणार – हरदीपसिंह पुरी

Next Post

मराठा आरक्षणासाठी समाजातर्फे प्रशासनाला निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मराठा आरक्षणासाठी समाजातर्फे प्रशासनाला निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon