• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक, कजगावातील १० वर्षीय बालकाचा मृत्यू !

उष्माघात झाल्याची शक्यता ; रस्स्त्यातच सोडला जीव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2023
in Uncategorized
0

भडगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील कजगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका दहा वर्षीय बालकाला चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्याला उष्माघात झाला असल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, गरीब परिवारातील विद्यार्थ्याचे अचानक दुर्दैवी निधन झाल्याने कजगावावर शोककळा पसरली आहे.

विराट गोपीचंद मालचे (वय १०, रा. कजगाव ता. भडगाव) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो कजगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरीत शिकत होता. आता परीक्षा उत्तीर्ण होऊन तो इयत्ता तिसरीत गेला होता. शाळेत तो अत्यंत हुशार विद्यार्थी होता. मंगळवारी दुपारी १. ३० वाजेच्या सुमारास सध्या सुट्ट्या लागल्याने तो गावात मित्रांसह खेळत होता. अचानक त्याची तब्येत खराब झाली. त्याला अत्यवस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्याला चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय व नंतर धुळे येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

त्याच्या निधनाची वार्ता कळताच कजगाव शोकाकुल झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. वडील इतरांच्या शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करतात. कष्टाळू गरीब घरातील अभ्यासू विद्यार्थ्यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मे महिना सुरु असून दिवसा उन्हात कोणी फिरू नये असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.


 

 

Tags: #dhakadayakhttps://kesariraj.com/16-may-23-n-7/kajgavatil 10 varshiy balkacha mrutu news
Previous Post

तरुण चोरट्याने मंगलपोत लांबविली, वृद्धा जखमी

Next Post

जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंढे कृषी खात्याचे सचिव

जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon