• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत आयुक्तांना घेराव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 16, 2020
in जळगाव
0


महापालिका प्रशासनाविरोधात भाजपाच्या नगरसेवकांचा धरणे आंदोलन

जळगाव (प्रतिनिधी) – महासभेत व प्रत्यक्ष गणेश कॉलनी रोडवरील ख्वॉजामीया दर्ग्यालगत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत भाजपा नगरसेविका दीपमाला काळे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. पाठपुरावा करून देखील प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे कुंभकर्णी प्रशासनाविरोधात आज बुधवार दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांना आज धरणे आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी दीपमाला काळे, नगरसेवक सचिन पाटील, बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, पिंटू काळे उपस्थित होते. पाठपुरावा करून देखील प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे कुंभकर्णी प्रशासनाविरोधात आज बुधवार दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांना आज धरणे आंदोलन करण्यात आले.
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून गणेश कॉलनी परिसरातील ख्वाजामियालगत असलेल्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. यासंदर्भात स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला अतिक्रमण काढण्यासाठी मागणी व वारंवार निवेदन देण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षांपासून हे प्रकरण महापालिका प्रशासनाला माहिती असतांना अजूनपर्यंत कोणत्याही पध्दतीने कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे संतप्त ख्वॉजामिया परिसरातील नागरीकांना आज महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ धरणे आदोलन केले. आज महापालिकेत महासभा असल्यामुळे महापालिकेचे आयुक्त सतिष कुळकर्णी हे महापालिकेच्या आवारात येतात धरणे आंदोलकांना ढोल बजाव आंदोलन केले. तसेच आयुक्त सतिष कुळकर्णी यांनी अतिक्रमण कारवाईबाबत विलंब का होत आहे असा जाब विचारला. यावर आपण लवकर चर्चा करणार असल्याचे आयुक्त कुळकर्णी यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना नगरसेवक बंटी जोशी, नगरसेवक प्रशांत नाईक, नगसेवक गणेश सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, उपमहापौर सुनिल खडके, नगसेवक सचिन पाटील, अतुलसिंग हाडा यांच्यासह गणेश कॉलनी व ख्वॉजामिया परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Previous Post

कर्त्यव्य बजावत असतांना चाळीसगाव तालुक्यातील अजून एक जवानाला वीर मरण

Next Post

बेंडाळे चौकात मालवाहू रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बेंडाळे चौकात मालवाहू रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर
जैन कंपनी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

June 7, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

गावठी कट्ट्यासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणारा जेरबंद

June 7, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

पीडितेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नाशिकला पाठविणार

June 7, 2026
महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
1xbet russia

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

June 7, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

गावठी कट्ट्यासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणारा जेरबंद

June 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon