• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अधिक किंमत मिळेल – नरेंद्रसिंह तोमर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- केंद्र सरकारने आज लोकसभेत कृषी क्षेत्रातील सुधारणांच्या संबंधातील तीन विधेयके सादर केली. ही विधेयके सादर करताना कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, या विधेयकांच्या तरतुदींमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अधिक किंमत मिळेल आणि कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.

मात्र, या विधेयकांमुळे सध्याची किमान आधारभूत किंमत जारी करण्याची पद्धत रद्द होणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कृषी उत्पादन व्यापार व वाणिज्य विधेयक, कृषी माल किंमत आश्‍वासन आणि कृषी सेवा विधेयक आणि जीवनावश्‍यक वस्तू कायदा सुधारणा विधेयक अशा स्वरूपाची तीन विधेयके आहेत.
कृषिमंत्री म्हणाले की, या कायदेशीर तरतुदींनंतर शेतकऱ्यांना कोणत्याही बंधनांशिवाय आपला माल विकता येईल. शेतकऱ्यांना गुंतवणूकदारांशी थेट व्यवहार करण्याचाही अधिकार मिळेल त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. या विधेयकांद्वारे सरकार शेतकऱ्यांसाठीच्या किमान आधारभूत किमतीला तिलांजली देणार असल्याचा समज पसरवला जात आहे; पण त्यात तथ्य नाही. ही पद्धत कायमच राहणार आहे.

बहुतांशी शेतकऱ्यांकडे अगदी अल्प जमीन आहे, त्यांना त्यात पुरेशी गुंतवणूकही मिळत नाही त्यांची ही अडचण दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.


 

 

Previous Post

ममता बॅनर्जींकडून हिंदूंना चुचकारण्याचे प्रयत्न

Next Post

अतिदुर्गम भागातही राबवली जात आहे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहीम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अतिदुर्गम भागातही राबवली जात आहे "माझे कुटुंब माझी जबाबदारी" मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon