• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आग्र्याच्या मुघल म्युझियमचे नाव छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम होणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2020
in भारत
0

आग्रा (वृत्तसंस्था)- अलाहाबादचे नामांतर प्रयागराज, फैजाबाद बनले अयोध्या, मुघलसरायचे नाव बदलून दीनदयाल उपाध्याय नगर आणि आता आग्र्याच्या मुघल म्युझियमचे नाव छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम केले जाणार आहे. उत्तर प्रदेशात नामांतराचे राजकारण पुन्हा सुरु झाले आहे. यावेळी योगी आदित्यनाथ सरकारने आग्र्यात बनत असलेल्या मुघल म्युझियमचे नाव बदलले आहे. आता हे म्युझियम छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम नावाने ओळखले जाणार आहे. या विषयीची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून दिली आहे.

ताजमहलमुळे जगभरात प्रसिद्ध असलेल्या आग्र्यात सध्या मुघल म्युझियमचे बांधकाम होत आहे. परंतु योगी सरकारने आता या म्युझियमचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे मुघल म्युझियम आता मुघलांना आव्हान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. आग्र्यातील विकास कामांचा आढावा घेताना स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली. या निर्णयाची माहिती योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरुन दिली. त्यांनी लिहिले आहे की, ‘आग्रामध्ये सुरु असलेलं म्यूझियम आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखले जाईल. तुमच्या नव्या उत्तर प्रदेशात गुलामीच्या मानसिकतेच्या प्रतिकांचं कोणतंही स्थाना नाही. आपल्या सगळ्यांचे नायक शिवाजी महाराज आहेत. जय हिंद, जय भारत.’

ताजमहलच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर बनत असलेल्या मुघल म्युझियमला 2015 मध्ये अखिलेश सरकारच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली आहे. पण आता या म्युझियमचे नाव बदलून योगी आदित्यनाथ यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. एकीकडे त्यांनी हिंदुत्त्वाचे राजकारण आणखी मजबूत केले आहे, तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव म्युझियमला देऊन शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

यूपी सरकारने या म्युझियमद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वैभव संपूर्ण जगभरात पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारने पर्यटन विभागाच्या अधिकारिऱ्याच्या माध्यमातून म्युझियममध्ये मराठा साम्राज्याच्या तमाम वस्तू प्रदर्शनाला ठेवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आग्र्यात बनणाऱ्या या म्युझियममध्ये मुघलकालीन वस्तु आणि दस्तऐवज प्रदर्शित केले जातील, अशी माहिती पर्यटन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय पर्यटकांसाठी इथे विशेष सुविधांची व्यवस्था करण्यासही सांगितले आहे.


 

 

Previous Post

ज्यांनी इंडस्ट्रीत नावं कमावली, त्यांना गटार म्हटलं जातंय – खासदार जया बच्चन

Next Post

ममता बॅनर्जींकडून हिंदूंना चुचकारण्याचे प्रयत्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ममता बॅनर्जींकडून हिंदूंना चुचकारण्याचे प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon