• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लालगोटा परिसरात गावठी दारू भट्टीवर पोलिसांची धाड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा परिसरात असणार्‍या गावठी दारू भट्टीवर धाड टाकून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

तालुक्यातील कुर्‍हा – काकोडा जवळ असणार्‍या लालगोटा परिसरात गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलीस पथकाने येथे छापा टाकला. पोलिस उपनिरीक्षक परवीन तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. कुर्‍हा येथील पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार सादिक पटवे, सागर सावे, राहुल नावकर, गोपीचंद सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन एकूण ११ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, पोलिसांनी या छाप्यामध्ये दारू तयार करण्याचे साहित्य व कच्चे, पक्के रसायन नष्ट करून संशयित बिरू शिलदार पावरा (वय ३६, पावरी वाडा, धुळे) याला ताब्यात घेतले. तपास पोलिस नाईक हरीश गवळी करत आहे.


 

 

Previous Post

भाजीपाला विक्रेत्याला मारहाण ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

यावल येथे केळीचे घड कापून लाखोंचे नुकसान ; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लोहारीजवळ व्यापाऱ्याला मारहाण करून रोकड व दागिने हिसकावले

यावल येथे केळीचे घड कापून लाखोंचे नुकसान ; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!
1xbet russia

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !
1xbet russia

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 28, 2026
वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon