• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एकावर जीवघेणा हल्ला ; पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2023
in Uncategorized
0
लोहारीजवळ व्यापाऱ्याला मारहाण करून रोकड व दागिने हिसकावले

पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील आर्वे शिवारात शेतातील वहिवाटीचा रस्त्याच्या वादातून एकाला खड्ड्यात ढकलून देत अंगावर माती लोटून जिवंत खड्ड्यात दाबून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत मंगळवार १४ मार्च रोजी रात्री उशिरा ५ जणांविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानसिंग प्रतापसिंग शिख (वय-४०) रा. गिरणा गॅस गोडाऊन, जवळ पाचोरा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याचे पाचोरा तालुक्यातील आर्वे शिवारात शेत आहे. या शेतात जाण्यासाठी वहिवाट रस्त्याचा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता. दरम्यान १२ मार्च रोजी दुपारी ४ वाजता शेतातील वहिवाटाचे रस्त्यात जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम सुरू केल्याचे मानसिंग यांना दिसून आले. याबाबत चंद्रकांत श्रीराम शर्मा आणि अरुण चंद्रकांत शर्मा यांना विरोध केला असता त्यांनी मानसिंग याला खड्ड्यात ढकलून दिले व जेसीबीच्या मदतीने अंगावर माती टाकण्यास सुरुवात केली. यामध्ये जिवंतपणे खड्ड्यात दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, हा प्रकार घडत असताना मानसिंग याचे भाऊ यांनी त्याला बाहेर काढले. त्यानंतर मंगेश सुखदेव चंदनशिव, देविदास धनराज पाटील आणि जेसीबीचे चालक दीपक धनगर यांनी मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर मानसिंग प्रतापसिंग शिख यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून मंगळवार १४ मार्च रोजी रात्री ११ वाजता ५ जणांविरोधात पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहे.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

दुचाकी चोरी ; अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

संप दुसऱ्या दिवशीही कायम ; शासकीय महाविद्यालय, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संप दुसऱ्या दिवशीही कायम ; शासकीय महाविद्यालय, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालय येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालय येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon