• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावकरांनी गर्दी न करता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे – महापौर जयश्री महाजन यांचे आवाहन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 14, 2021
in जळगाव
0


जळगाव (प्रतिनिधी) – विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले आहे. जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या संविधानाला अनुसरून कोरोनाला अटकाव करण्यासाठी शासन, प्रशासन वेळोवेळी नियम लागू करीत असतात. प्रत्येक जळगावकराने संविधान आचरणात आणून नियमांचे पालन करावे, डॉ.बाबासाहेबांची शिकवण प्रत्येकाने आचरणात आणावी असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने महापौर जयश्री महाजन यांनी रेल्वेस्थानकाबाहेरील पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, नगरसेवक चेतन सनकत, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, अनिल अडकमोल, अजय घेगट व मनपा अधिकारी आणि समाजबांधव, नागरिक उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नियम पाळून अभिवादन करण्यात आले. नागरिकांनी शांततेत आणि गर्दी न करता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास यावे असे आवाहन देखील महापौरांनी केले आहे.


 

 

Previous Post

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी भुसावळात शिवसेनेतर्फे सहाय्यता कक्ष

Next Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागण्यांचे पत्र

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागण्यांचे पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली
1xbet russia

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026
तरुणाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

झाडाला गळफास घेऊन २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

June 6, 2026
शिरसोलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

June 6, 2026
जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी
1xbet russia

जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी

June 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026
तरुणाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या

झाडाला गळफास घेऊन २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

June 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon