• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

टोळी ह्या गावी घडलेल्या अत्याचार प्रकरणात कठोर कार्यवाही वंचित बहुजन आघाडीच्या रावेर तालुक्याच्या वतीने मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 12, 2020
in जळगाव
0

रावेर (प्रतिंनधी) – पारोळ्या तालुक्यातील टोळी ह्या गावी ह्या महिन्यात जिल्ह्यातील अत्याचाराची दुसरी घटना असून ती अत्यंत चीड आणणारी व निषेधार्ह आहे.

पारोळा तालुक्यातील टोळी गावची वीस वर्षाची विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकणा-या मुलीबाबत हे घडले आहे. मामा कडे आलेल्या मुलीचे तिथून तीन मुलांनी अपहरण करून एका बाईकडे घेऊन गेले. तिथे तिच्यावर सामुदायिक अत्याचार करण्यात आला.त्या पिडीत मुलीच्या मामानी सात तारखेला पोलीस स्टेशनला केस नोंदवायला गेले असता. “अश्या मुली घरातून निघून जातात तू नातेवाईक व तिच्या मैत्रीणीकडे चौकशी कर असे किवा तुझी भाची एखाद्या मुला बरोबर पडून गेली असेल”, असे सांगून पोलीस स्टेशन पारोळा मधून परत पाठवले गेले.अत्याचार प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास महाराष्ट्र पोलीस सातत्याने टाळाटाळ करतात. दुसऱ्या दिवशी आंदोलन केल्या मुळे केस नोंदवली गेली. मात्र नंतर ती मुलगी सापडल्या वर पोलीस ती बोलण्याच्या स्थितीत असताना सुध्दा तिचे स्टेटमेंट कोणा महिला अधिकारी कर्मचाऱ्या कडून नोंद करून घेत नाहीत.त्यामुळे तिचा मृत्यु १० तारखेच्या पहाटे ४ वाजेला झाला. सकाळी नातेवाईक आम्ही मुलीचे प्रेत गुन्हा नोंदवल्या शिवाय ताब्यात घेणार नाहीत असा पवित्रा घेई पर्यंत गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करत नाहीत, ही बाब अत्यंत गंभीर आहे.आघाडी सरकारच्या काळात पोलिसांच्या अश्या वर्तना मध्ये कमालीची वाढ झालेली आहे.या मागणीचे निवेदन रावेर येथील नायब तहसिलदार सी जी.पवार यांना रावेर तालुका वंचित बहूजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

सबब वंचित बहूजन आघाडी पुढील मागण्या करीत आहे.

१) सदर प्रकरणात ३० दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात यावा.निष्णात वकील लावून जलदगती न्यायालयात खटला चालवून ६० दिवसात आरोपींना फाशी देण्यात यावी.

२)मुलीच्या परिवाराला पुरेसे संरक्षण व त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे.

३)आरोपींना फाशीची शिक्षा देण्याकरीता विविध न्यायालयात जाण्यासाठी मुभा न देता निकाल लागताच केव्हेट दाखल करावेत.

४) मुलीच्या परिवाराला मनोधैर्य योजनेचा व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या प्रमाणे संरक्षण व लाभ मिळावा

५)जिल्ह्यात अश्या घटना टाळण्यसाठी पोलीस स्टेशन च्या महिला संबंधी असलेला विभाग अधिक कार्यक्षम करावा

६)गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीचा योग्य ट्रॅक ठेवावा.

७. अनुसूचित जाती अत्याचार प्रकरणात समाज कल्याण विभागाचे वतीने दिली जाणारी आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी.

८) अत्याचारीत मुलीच्या परिवाराला (कुटुंबाला) शासनाकडून २५ लाखाची मदत मिळाली पाहिजे
वरील मागण्या मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.याची शासनाने नोंद घ्यावी

विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनावर जिल्हाउपाध्यक्ष रफ़िक़ बेग रशीद बेग, रावेर तालुकाध्यक्ष बाळू राजाराम शिरतुरे, तालुका उपाध्यक्ष सलीम शाह यासीम शाह, तालुका सर चिटणीस कांतीलाल गाढे, तालुका सचिव ज्ञानेश्वर तायडे, अर्जुन वाघ, कोषाध्यक्ष जलील खान जहीर खान,नितीन तायडे,सिताराम तायडे, किसन गाढे, दिलीप पानपाटील, श्रावण पाटील,कैलास धनगर नरेंद्र गाढे, गौतम अटकाळे, संतोष नायके, रविंद्र मेढे यांच्या सहया आहे.


 

 

Previous Post

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 17 नोव्हेंबरपासून

Next Post

रावेर येथे किरकोळ कारणावरून दोघांना बेदम मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रावेर येथे किरकोळ कारणावरून दोघांना बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon