• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुंबई-पुणे एक्सप्रेस ‘या’ अभिनेत्याला अज्ञातांनी लुटले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 12, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘मुलगी झाली हो’ यात शौनक नामक भूमिका साकारणारा अभिनेता योगेश सोहनी याला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अज्ञातांनि लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या अज्ञातांनी योगेशकडून तब्ब्ल ५० हजारांची लूट केली असल्याचे समोर आले आहे. शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता सोमटणे एक्झिटजवळ ही घटना घडली. दरम्यान गाडीत योगेश एकटाच असून तो पुरता घाबरला होता. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे व सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अभिनेता योगेश सोहनी आपल्या फोर व्हिलरने जात असताना शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता सोमटणे एक्झिटजवळ ही घटना घडली होती. एक्सप्रेस वे वरून पुण्याला जात असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधील एका ड्रायव्हरने योगेशला त्याची गाडी थांबवण्याचा इशारा केला. ते पाहून कुठलाही विचार न करता योगेशने तात्काळ आपली गाडी थांबवली. त्या ड्रायव्हरने योगेशला जाब विचारत ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे’ असे म्हटले. त्यामुळे एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. तुझ्यावर कायदेशीर तक्रार होऊ शकते. जर असे नसेल करायचे तर एक लाख पंचवीस हजार रुपये दे . आम्ही तुझ्याविरुद्ध कुठलीही तक्रार करणार नाही असे म्हणून योगेशकडे भरभक्कम पैशाची मागणी केली. दरम्यान गाडीत योगेश एकटाच होता आणि पुरता घाबरून गेल्यामुळे त्याला अन्य कोणतीही गोष्ट सुचली नाही.

दरम्यान त्या अज्ञात व्यक्तीने दमदाटी शिवीगाळ करून तिथल्याच एटीएममधून योगेशच्या खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतले. हातात पैसे मिळताच तो व्यक्ती ताबडतोब तिथून निघून गेला. आपल्यासोबत काहीतरी चुकीचे घडले आहे, असे वाटले म्हणून या सर्व घटनेचा संशय येताच योगेशने तात्काळ अपघात झालेल्या घटनांची माहिती घेतली. मात्र त्या दरम्यान कुठेही अपघात झाला नसल्याची माहिती त्याला मिळाली आणि आपली फसवणूक झाली आहे हे त्याच्या लक्षात आले. यानंतर त्याने सोमवारी शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या अज्ञात व्यक्तिविरोधात त्याने रीतसर तक्रारही नोंदवली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


 

 

Previous Post

आयपीएलमधून आता ‘या’ देशाच्या खेळाडूंची माघार

Next Post

नेरी बुद्रुक येथे लसीकरण शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नेरी बुद्रुक येथे लसीकरण शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावच्या किरण पाटील यांना ‘डिप्लोमा इन शूटिंग कोचिंग’ने गौरव  
1xbet russia

जळगावच्या किरण पाटील यांना ‘डिप्लोमा इन शूटिंग कोचिंग’ने गौरव  

May 16, 2026
रूळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा मृत्यू
1xbet russia

परधाडे-माहेजी दरम्यान रेल्वे अपघातात ३५ वर्षीय अज्ञात युवकाचा मृत्यू

May 16, 2026
निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

May 16, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

पाचोऱ्यात भररस्त्यात शिक्षिकेची सोन्याची पोत लांबविली

May 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावच्या किरण पाटील यांना ‘डिप्लोमा इन शूटिंग कोचिंग’ने गौरव  

जळगावच्या किरण पाटील यांना ‘डिप्लोमा इन शूटिंग कोचिंग’ने गौरव  

May 16, 2026
रूळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा मृत्यू

परधाडे-माहेजी दरम्यान रेल्वे अपघातात ३५ वर्षीय अज्ञात युवकाचा मृत्यू

May 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon