• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव बाजार समितीत शेतकर्‍यांचे आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जनता कर्फ्यू असूनही शेतकर्‍यांना भाजी बाजारातील लिलाव बंद राहतील याची माहिती न देण्यात आल्यामुळे शेतकरी आज आपला माल घेऊन आले. तथापि, व्यापारी खरेदीसाठी न आल्याने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले.

जळगाव शहरात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला आहे. शहराच्या हद्दीत किरकोळ भाजीपाला विक्रीस बंदी आहे. यातच शेतकरी हे आपला माल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळीच दाखल झाले. मात्र, शहरात जनता कर्फ्यू असल्याने शेतकर्‍याचा माल खरेदीसाठी व्यापारीच आले नाहीत. यामुळे शेतकर्‍यांचा उद्रेक झाला व त्यांनी बाजार समितीचे मुख्य द्वार बंद करून तेथे ठिय्या आंदोलन केले. शेतकर्‍यांनी कृषी बाजार समिती आज बंद राहणार असल्याचे शेतकर्‍यांना का कळविण्यात आले नाही ? असा प्रश्‍न उपस्थित केला. आमचे नुकसान झाले आहे यास कोण जबाबदार आहे ? आमचे नुकसान कोण भरून देणार असा संतप्त सवाल शेतकरी करत होते. तसेच उद्या शेतीमाल खरेदी केला जाणार आहे किंवा नाही हे आताच समजले पाहिजे असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला. ज्याप्रमाणे किरकोळ व्यापार बंद ठेवण्यात आला आहे त्याचप्रमाणे बाजार समिती देखील बंद ठेवायला हवी होती. बाजार समिती बंद असती तर शेतकर्‍यांनी माल विक्रीसाठी आणलाच नसता असा दावा शेतकर्‍यांकडून करण्यात आला. दरम्यान, बाजार समिती बंद ठेवण्याबाबत आम्हाला नियोजन वा लेखी आदेश आलेले नसल्याने आम्ही बाजार समिती बंद ठेवू शकत नसल्याचे पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पदाधिकार्‍यांनी व्यापारी असोसिएशन कृषी उत्पन्न बाजार समिती, कामगार मजदूर संघटना यांची बैठक घेऊन माल खरेदीबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊ असे सांगितले शेतकर्‍यांना समजविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या सोबत नियोजित बैठकीत झालेला निर्णय शेतकर्‍यांना कळविण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले. यावर शेतकर्‍यांचे समाधन झाल्याने त्यांनी मुख्य प्रवेशद्वार वाहतुकीसाठी पुन्हा खुले केले.


 

 

Previous Post

जळगाव शहरात पहिल्या दिवसाच्या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद

Next Post

गुजराथी गल्लीतील एका घरातून २ लाख ७० हजार रूपयांची रोकड लांबविली ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गुजराथी गल्लीतील एका घरातून २ लाख ७० हजार रूपयांची रोकड लांबविली ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026
६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026
६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon