• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मनसेने आपल्या स्टाईलमध्ये केंद्र सरकारला याबाबत इशारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 12, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – देशात दररोज इंधन दरवाढ होत असून रोज दरवाढीचे नवनवीन विक्रम होत आहे. काँग्रेसने याआधी इंधन दरवाढीविरोधात आवाज उठवल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष देखील इंधन दरवाढीविरोधात मैदानात उतरला आहे. मनसेने आपल्या स्टाईलमध्ये केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

इंधन दरवाढ कमी करा हे आता हात जोडून सांगतोय. हात उगारायची वेळ आणू नका असा इशारा आज मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. दरवाढीच्या विरोधात कल्याणमध्ये मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी हा इशारा देण्यात आला. डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली कल्याणमध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

दरम्यान पेट्रोलच्या दरावाढीने शंभरी गाठली आहे. तर डिजेलच्या दरवाढीने ९० रुपयांचा आकडा गाठला आहे. घरगुती गॅसचे दरही वाढले आहेत. इंधऩाचे दर वाढले की, अन्य वस्तूंच्या मालवाहतूकीचा दर वाढतो. २०१४ साली केंद्र सरकारला पेट्रोल डिजेलच्या करापोटी ५३ हजार कोटी रुपये मिळत होते. सद्यस्थितीत केंद्र सरकालला १ लाख ८०० कोटीचा कर मिळत आहे. तरी देखील दरवाढ कमी न करता ती सामान्यांच्या माथी मारली जात असल्याचे मनसेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


 

 

Previous Post

गांधीतीर्थ पाहून जैन मुनी गण भारावले

Next Post

बोदवड येथे सेनेतर्फे आमरण उपोषण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बोदवड येथे सेनेतर्फे आमरण उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ
1xbet russia

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ

June 11, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

June 11, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
1xbet russia

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 11, 2026
विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी
जैन कंपनी

विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ

June 11, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon