बोदवड ;- शहरात नागरी समस्यांचे निराकरण होत नसल्याने शिवसेनेतर्फे आजपासून नगरपंचायतीच्या विरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
बोदवड नगरपंचायतीच्या विरोधात जनतेच्या समस्या सुटत नसल्याने सेनेतर्फे आमरण उपोषण केले आहे.
या उपोषणात तालुका प्रमुख गजानन खोडके, शहर प्रमुख हर्षल बडगुजर व संजय महाजन यांच्यासह नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक आनंदा पाटील, नगरसेवक दीपक झांबड, इरफान शेख,कैलास माळी नगरसेवक,संजय महाजन,आसिफ बागवान,आतिष सारवण,अप्पू भांजा, पंकज,निलेश माळी वाघ,सुनील वैदे,मनोज पाटील,अनिल कल्याणकर,सुधाकर माळी, संदीप भोई,योगेश भोई,प्रल्हाद भोई,गजाजन भोई,मुनाफ मेकॅनिक,,लक्ष्मण साठे,धनराज माळी,आमीन पिंजारी,भिकान पिंजारी, विलास पाटील,अफजल मिस्त्री,सचिन भोई,शंकर सोनार,शफीक पटवे,बंटी सपकाळ, मनीषा कोळी,कल्पना गुरचळ,सुमित्रा माळी,पूजा माळी, प्रमिला कांडेलकर,रेखा निकम,सुनंदा सुर्यवंशी,सुमिता गायकर,सईदा बी आदी सहभागी आहे.