• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शेतकरी विरोधी काळे कायद्याविरोधात सामजिक संघटनाचे आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 10, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत व रिलान्सन सारख्या भांडवली समुहाच्या विरोधात सामजिक संघटनाचे प्रमुख आणि शेतकरी संघटनाचे प्रमुख यांनी जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

दिल्लीत मागील १५ दिवसापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी व आडणी अंबानी या भांडवलदारांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार करण्यासाठी जळगाव शहरातील रिलायन्स पेट्रोल येथे आंदोलन करण्यात येत असल्याचे भारत मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे यांनी सांगितले. केंद्र लागू करीत असलेले कायदे हे शेतकऱ्यांचे उत्पन्न धनदांडग्यांच्या घशात घालणारे व शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे कायदे असल्याचा आरोप श्री. सपकाळे यांनी केला.
पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील आंदोलोकांसाबोत चर्चा करून कायदे रद्द करत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा उद्या शुक्रवार ११ डिसेंबरपासून जळगाव जिल्ह्यात तालुका तालुक्यात, खेडोपाडी जाऊन रिलायन्स कंपनी विरोधात जागृती करू असा इशारा श्री. सपकाळे यांनी दिला. याप्रसंगी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, मणियार बिरादरीचे फारुख शेख, लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, बुलंद छावा अध्यक्ष प्रमोद पाटील, सै. नियाज अली भैय्या मल्टिपर्पज फाउंडेशनचे अयाज आली, सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे , श्रीकांत मोरे, कादरिया फौंडेशनचे फारुख कादरी,एमआयएमचे जिया बागवान, सिद्धार्थ शिरसाठ, योगेश गाजरे, दामू भारंबे, फईम पटेल, अभिषेक कदम, मनोज अहिरे, अलु शे. खाटिक, प्रकाश पवार, जहांगीर शेख, राहुल जाधव, रितिक गुरुचल, लकी पवार,पंकज सपकाळे, संदीप निकम, अजय इंगळे, मुक्तार अली आदी उपस्थित होते.

Previous Post

अमळनेर येथे तरुणाची दुचाकीची चोरी

Next Post

कारच्या धडकेत विटनेर येथे दुचाकीस्वार जागीच ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कारच्या धडकेत विटनेर येथे दुचाकीस्वार जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर
Uncategorized

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर

November 11, 2026
गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश
खान्देश

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

November 11, 2026
जामनेर शहरातील घटना; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या वृद्धेच्या पर्समधून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या
क्राईम

जामनेर शहरातील घटना; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या वृद्धेच्या पर्समधून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या

November 11, 2026
गिरीशभाऊ महाजन यांच्या आवाहनाला जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खान्देश

गिरीशभाऊ महाजन यांच्या आवाहनाला जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर

November 11, 2026
गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

November 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!