• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पहिल्या 100 दिवसात 10 कोटी नागरिकांना ‘कोरोना’ लस – ज्यो बायडन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 10, 2020
in भारत, विश्व
0

वॉशिंग्टन (वृत्तसंथा) – अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत 10 कोटी अमेरिकेच्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येईल, अशी महत्त्वाकांक्षी घोषणा केली आहे. तसेच मास्क वापरणे सर्वांसाठी अनिवार्य करणार असून बहुतांश शाळा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल असेही म्हटले आहे.

जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल सहाकोटींचा टप्पा पार केला आहे. लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनापुढे महासत्ता असलेला अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. येथे एकाच दिवसात कोरोनाचे दोन लाख दहा हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला आहे.

आपण एक आपत्ती निवारण तज्ज्ञांचे पथक नियुक्त केले असून यातील तज्ज्ञ अमेरिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढतील तसेच, आरोग्यसेवा उंचावण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वास बायडन व्यक्त केला आहे. फायझर व मॉडर्ना यांच्याशी यापूर्वी झालेल्या चर्चेनुसार ट्रम्प प्रशासनाने लशींची खरेदीस सुरुवात करावी. तसेच, अमेरिकी नागरिक व जगभरातील देशांना या लशी पुरवण्यासाठी आवश्यक उत्पादन करण्याचेही या कंपन्यांना सूचित करावे. या प्रकारे कार्यवाही झाल्यास माझ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांत 10 कोटी अमेरिकी नागरिकांना कोरोनाची लस देणे शक्य होईल, असे ते म्हणाले.

कोरोना व्हायरसवर जगभरात संशोधन सुरू असून लसीच्या चाचणीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी कोरोना लसीसंदर्भात मोठे विधान केले आहे. कोणतीही लस कोरोनावर पूर्णपणे मात करू शकत नाही असे टेड्रोस यांनी म्हटले आहे. WHO प्रमुखांनी कोरोना लसीसंदर्भात केलेल्या विधानामुळे चिंतेत भर पडली आहे. जगात कोरोनावर कोणतीही लस तयार केली गेली तरी ती कोरोना महामारी रोखू शकत नाही असे टेड्रोस यांनी म्हटले आहे. तसेच लस आल्यानंतर ती करोनाशी लढण्यासाठी आपण वापरत असलेल्या इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणूनच काम करेल, असे त्यांनी म्हटले आहे.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात ४३ रूग्ण कोरोना बाधित

Next Post

सुरक्षा भिंत तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी – उपमहापौर सुनील खडके

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सुरक्षा भिंत तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी - उपमहापौर सुनील खडके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

September 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

September 12, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात

September 12, 2026
डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेजच्या विद्यार्थिनींची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट
1xbet russia

गोदावरी आयएमआरच्या विद्यार्थ्यांची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट

September 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

September 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

September 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon