• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सोनियांनंतर युपीए अध्यक्षपदाची धुरा शरद पवारांच्या हाती?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 10, 2020
in भारत
0


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या वेगवेगळ्या विचारधारांच्या पक्षांना एकत्र आणत शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रपतींची भेट घेत हे कायदे मागे घ्यावेत अशी मागणी करण्याच्या रणनीतीमध्येही शरद पवार यांचे प्रमुख योगदान असल्याची माहिती आहे. अशातच आता सोनिया गांधी यांच्यानंतर युपीए अध्यक्षपदाची जबाबदारी शरद पवार यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

एका नामांकित वृत्तवाहिनेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार शरद पवार यांना आता राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची मोट बांधण्यासाठी महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात येणार आहे. यासाठीच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाल्याचेही वृत्त आहे.

तत्पूर्वी, बिहार व हैद्राबाद निवडणुकांमध्ये काँग्रेसने केलेल्या निराशजनक कामगिरीनानंतर पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असावा असा सूर उमटला होता. पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षनेतृत्वावर जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. तर काहींनी राहुल गणशोई यांनी पुन्हा एकदा अध्यक्षपदाची सूत्रे आपल्या हाती घ्यावीत अशी मागणी केली होती. मात्र राहुल गांधी यांनी यापूर्वीच आपण अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

अशातच आता शरद पवार यांच्याकडे युपीए अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘राहुल गांधी हे यूपीएचा चेहरा असतील परंतु शरद पवार यांच्या हाती यूपीएच्या अध्यक्षपदाची धुरा असेल. ते सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत,’ असा दावा करण्यात आलाय.


 

 

Previous Post

तर नवीन इमारत देश ‘आत्मनिर्भर’ झालेला बघेल – पंतप्रधान

Next Post

भुसावळातील अवैध बांधकाम सुरू असल्याबाबतची तक्रार ; तीन दुकाने जमीनदोस्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळातील अवैध बांधकाम सुरू असल्याबाबतची तक्रार ; तीन दुकाने जमीनदोस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट
1xbet russia

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026
दापोरी बु. येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
1xbet russia

अकुलखेडा येथे ३५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

July 11, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

नशिराबादमध्ये मध्यरात्री धाडसी घरफोडी; झोपेत असलेल्या मायलेकांच्या घरातून ६० हजारांचा ऐवज लंपास

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon