• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तर नवीन इमारत देश ‘आत्मनिर्भर’ झालेला बघेल – पंतप्रधान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 10, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – संसदेच्या जुन्या इमारतीने स्वातंत्र्योत्तर कालखंडात देशाला दिशादर्शन केले. तर नवीन इमारत देश ‘आत्मनिर्भर’ झालेला बघेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्‍त केला. संसदेच्या नवीन इमारतीचा शिलान्यास होण्याची घटना ही देशाच्या लोकशाही इतिहासातील मैलाचा दगड असल्याचे त्यांनी सांगितले. संसदेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आणि शिलान्यासानंतर ते बोलत होते.

संसदेच्या नवीन इमारतीमध्ये करण्यात येणाऱ्या नवीन आधुनिक सुविधा आणि यंत्रणांमुळे खासदारांच्या क्षमताही वाढणार आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. संविधानाच्या प्रस्तावनेतील शब्दांचा आधार घेऊन ‘आम्ही भारतीय एकत्रितपणे संसदेच्या नवीन इमारतीची रचना करणार आहोत. भारत जेव्हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करेल, तेव्हा ही इमारतच प्रेरणास्रोत असेल.’ असे पंतप्रधान म्हणाले.

जर देशाच्या गरजा पूर्ण करण्याचे काम संसदेच्या जुन्या इमारतीतून पूर्ण झाले असेल. तर 21 व्या शतकातील भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्याचे काम नवीन इमारतीतून होईल, असेही पंतप्रधान म्हणाले.

कर्नाटकातील शृंगेरी मठाच्या पुरोहितांनी संसदेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन केले आणि त्यानंतर सर्वधर्म प्रार्थनाही करण्यात आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनीही या प्रसंगी पूजा केली.


 

 

Previous Post

शेतकरी माघार घेईल या भ्रमात मोदी सरकारने राहू नये – राहुल गांधी

Next Post

सोनियांनंतर युपीए अध्यक्षपदाची धुरा शरद पवारांच्या हाती?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सोनियांनंतर युपीए अध्यक्षपदाची धुरा शरद पवारांच्या हाती?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

कंपनीत सुटी मागण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी देत अधिकाऱ्याचे अश्लील कृत्य

April 3, 2026
दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!
1xbet russia

दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

April 3, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

निवृत्त नायब तहसीलदाराच्या घरातून पाण्याच्या मोटारीसह  गॅस सिलिंडर चोरीला

April 3, 2026
बैलजोडीची चोरी करणाऱ्या चौघांना अटक, दोघांचा शोध सुरू
1xbet russia

पैसे मागितल्याच्या रागातून लोहारी येथील पशुव्यापाऱ्यावर खुनी हल्ला

April 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

कंपनीत सुटी मागण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी देत अधिकाऱ्याचे अश्लील कृत्य

April 3, 2026
दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

April 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon