• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेर येथे दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 12, 2023
in Uncategorized
0

अमळनेर ( प्रतिनिधी ) – अमळनेर शहरातील हॉटेल बलराम परिसरात दरोडा व चोरीच्या उद्देशाने फिरत असलेल्या टोळीचा अमळनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपीकडून दुचाकी, मिरचीची पूड, नायलॉन दोरी आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला सहा जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर शहरातील हॉटेल बलराम जवळील परिसरात अंधाराचा फायदा घेत चोरी व दरोडाच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश अमळनेर पोलिसांनी मध्यरात्री उधळून लावला आहे. त्यांच्याजवळ असलेले धारदार चाकू, लोखंडी टॅमी, नायलॉन दोरी, मिरचीची पूडच्या मदतीने चोरी किंवा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत होते. यातील जगदीश पुंडलिक पाटील रा. पिंपळकोठा, ता. एरंडोल संशयित आरोपीला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने दिनेश भोई, प्रेम पाटील, अजय अंबे तिघे रा. पिंपळकोठा करडोणे, रा. मुंबई आणि भटू दिलीप पाटील रा. पैलाड, अमळनेर अशा इतर ५ साथीदारांची नावे सांगितले. पोलिसांनी संशयित आरोपीकडून ७० हजार रूपये किंमतीची दुचाकी, मिरचीची पूड, नायलॉन द्वारे आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र निकुंभे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख करीत आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/12-april-23-n-2/
Previous Post

दागिने चोरी ; अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

प्रकल्प प्रदर्शन भावी अभियंत्यासाठी नवे व्यासपिठ – डॉ. वर्षा पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्रकल्प प्रदर्शन भावी अभियंत्यासाठी नवे व्यासपिठ - डॉ. वर्षा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026
नजर हटी दुर्घटना घटी : चोरट्यांनी लांबवले बचत गटाच्या महिलांचे साडेचार लाख रुपये !
1xbet russia

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon