• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मास्क वापरासाठी मनपा, एकता पतसंस्था करणार जनजागृती!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातून कोरोना जवळपास हद्दपार झाला असला तरी देशात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क वापरावे यासाठी जळगाव शहर मनपा आणि एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्था जनजागृती करणार आहे. रविवारी मनपा अधिकाऱ्यांच्या हस्ते जनजागृती पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी मास्क वापराने आणि योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांना मास्कबाबत जागरूक करण्यासाठी जळगाव शहर मनपाचा आरोग्य विभाग आणि एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्थेने पुढाकार घेतला आहे. एकता पतसंस्थेकडून शहरातील प्रत्येक किराणा दुकानावर जनजागृती करणारे पोस्टर लावण्यात येणार आहे. रविवारी मनपाचे उपायुक्त प्रशांत पाटील, स्वच्छ भारत अभियानचे समन्वयक महेंद्र पवार, एकता रिटेल किराणा पतसंस्थेचे अध्यक्ष ललीत बरडीया, उपाध्यक्ष घनश्यामदास ललवाणी, पतसंस्थेच्या सीईओ प्रणिता कोलते, युथ फॉर हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष चेतन वाणी यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण करण्यात आले. पोस्टर मनपा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले असून शहरात लवकरच जनजागृती करण्यात येणार आहे.


 

 

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अमेरिकेचे नवनिर्वाचीत राष्ट्रपती ‘जो बायडन’ यांना विजयाबद्दल शुभेच्छा

Next Post

जामनेर मधील पाणीपुरवठा योजनांच्या चौकशीचे आदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जामनेर मधील पाणीपुरवठा योजनांच्या चौकशीचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
जैन कंपनी

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon