• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन इंग्लंडतर्फे पाचोऱ्यातील डॉ. स्वप्निल पाटील सन्मानित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2020
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील लोहटार येथील मुळ रहिवाशी व हल्ली पाचोरा शहरातील गणेश कॉलनी भागात रहिवास असलेले विधीतज्ञ अँड. प्रल्हादराव पाटील आणि गो. से. हायस्कुल मधुन नुकत्याच सेवा निवृत्त झालेल्या पर्यवेक्षीका प्रमिला प्रल्हादराव पाटील यांचे सुपूत्र तथा येथील सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल प्रल्हादराव पाटील यांना डायबेटीस व किडनी मॅनेजमेंटसाठी रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन युनायटेड किंगडम (इंग्लंड) तर्फे डिग्री आणि अवॉर्डने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. स्वप्निल पाटील हे गो. से. हायस्कूल मधुन एस.एस.सी व एच. एस. सी. परिक्षेत गुणवत्ता यादीत येवुन पुढील वाटचालीस सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एम.बी.बी.एस., एम. डी. परिक्षेत गोल्ड मेडल प्राप्त करून पुनश्च एकदा यशाचा तुरा रोवला. तद्नंतर आपल्या जन्मगावी व कर्मभुमित एक अद्ययावत वैद्यकीय सेवा देणारे हाॅस्पिटल उभारावे म्हणुन त्यांनी सिद्धीविनायक मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल शहरात सुरु केले आहे. त्यांना यात भरभरून यश ही मिळत आहे. सद्यस्थितीत या हाॅस्पिटलमध्ये आजाराचे, विकारांचे तज्ञ डॉक्टरांची दिवसागणिक भर पडत आहे. यामुळे जिल्हास्तरापातळीवर मिळणारी उपचारपद्धती आता तालुकास्तरावर कमी अंतरावर व कमी वेळेत मिळत असल्याने रुग्णांची आर्थिक बचत होत असून जागेवरच कमी वेळात उपचार मिळत असल्याने जिवीतहानी होण्याचे प्रमाणात घट झाली आहे. सदर पुरस्काराने डाॅ. स्वप्निल पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.


 

 

Previous Post

पोलिस बॉईज असोसिएशनतर्फे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांचा सत्कार

Next Post

चार संशयितांकडून अजून तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चार संशयितांकडून अजून तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
जैन कंपनी

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon