• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘या’ थेरपीवर भारतीय डॉक्टर्सनी गंभीर इशारा दिला आहे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारतात कोरोनाची दुसरी लाट सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. देशातील प्रत्येक राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. दरम्यान, या कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टर्स दिवसरात्र एक करून रुग्णांची सेवा करत आहे. मात्र काही दिवसांपासून कोरोनाला पळवून लावण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अजब थेरपीचा प्रयोग करण्यात येत आहे. गाईच्या शेणापासून माणसाच्या शरीरातील प्राकारशक्ती वाढवता येऊ शकते असे सांगण्यात येत आहे, गुजरातमध्ये अशा प्रकारचा शोध लावण्यात आला आहे तसेच त्याचा प्रयोग इथल्या एका गोशाळेत करण्यात येत आहेत. मात्र आता या थेरपीवर भारतीय डॉक्टर्सनी गंभीर इशारा दिला आहे.

नागरिकांच्या मनात कोरोनाची एवढी भीती बसली आहे कि त्यांना सांगण्यात येणाऱ्या कोणत्याही गोष्टी करण्यासाठी लोक तयार असल्याचे दिसत आहे.असाच प्रकार गाईच्या शेणाचा लेप शरीराला लावल्याने प्रतिकारशक्ती वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र डॉक्टरांनी या असा प्रयोगाला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कोणीही असा प्रयोग करू नये असे म्हटले आहे. उलट संपूर्ण अंगाला शेण लावल्यामुळे दुसरे आजार होण्याची भीती देखील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

गुजरातमध्ये मागच्या आठवड्यात श्री स्वामीनारायण गुरुकुल विश्वविद्या प्रतिष्ठानमध्ये काही लोकांनी एका गोशाळेत जाऊन गाईचे शेण आणि गोमूत्र आपल्या संपूर्ण शरीराला लावले होते. त्यांचा विश्वास होता कि असे केल्याने त्यांना कोरोना होणार नाही आणि त्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणार आहे. मात्र अशा कोणत्याही थेरपीने कोरोना पळून जात नाही याला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. तसेच भारत आणि जगभरातील डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी कोरोनाच्या पर्यायी उपचारांचा सराव करण्याबद्दल वारंवार इशारा देत आहेत, असे कोणतेही प्रयोग करू नका कारण तसे केल्याने आरोग्याच्या समस्या होऊ शकतात.

दरम्यान, देशात कोरोनाचे आतापर्यंत 22.66 दशलक्ष रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 2,46,116 मृत्यू नोंदले गेले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये परिस्थिती हाताबाहेर जात आहे त्यामुळे तिथे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तर कुठे कडक निर्बध लादण्यात आले आहेत.


 

 

Previous Post

रमजान ईदसाठी बाजारात विशेष सूट देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Next Post

खत बचतीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खत बचतीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

May 16, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

पाचोऱ्यात भररस्त्यात शिक्षिकेची सोन्याची पोत लांबविली

May 16, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

जिल्ह्यातील १०५ अंगणवाड्यांना मिळणार हक्काचे छत

May 16, 2026
आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना
1xbet russia

आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना

May 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

May 16, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

पाचोऱ्यात भररस्त्यात शिक्षिकेची सोन्याची पोत लांबविली

May 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon