• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी मंजूर – आमदार किशोर आप्पा पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 11, 2021
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा – खाजोळा सार्वे बु. तालुका हद्द सा.क्र. २२/८६० टी. आर. ०९ येथील पुलाचे निर्माणासाठीचा प्रस्ताव मा. श्री . किशोर आप्पा पाटील आमदार पाचोरा यांनी मा. ना. श्री. हसन मुश्रीफ साहेब ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे सादर करून पुलाच्या निर्माणासाठी गरज लक्षात आणून दिली. चर्चा गांभीर्यांने घडवून आणली झालेल्या चर्चेची त तातडीने दखल घेऊन मा. ना. श्री. हसन मुश्रीफ साहेब यांनी २ कोटी रुपये निधीस मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला. प्रशासकीय मान्यता देखील प्राप्त झालेली आहे.
सदर विकासकामांना भरीव निधी उपलब्ध करून देणेकामी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.ना. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी केलेल्या आदेशानव्ये तथा मा.ना. श्री. गुलाबरावजी पाटील पालकमंत्री जळगाव मा.ना. श्री. अब्दुल सत्तार साहेब ग्रामविकास राज्यमंत्री यांच्या सहकार्यांने निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री महोदय तथा पालकमंत्री शतशः आभार विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे जनता जनार्दन देखील आनंद व्यक्त करीत आहे.


 

 

Previous Post

पाच वर्षात जुळले हजार पवित्र बंधन

Next Post

राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

आदिवासी भागातील विकासकामांची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

निलेश खलसे (बारी) यांचे ‘लॉ’ पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!

June 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!

आदिवासी भागातील विकासकामांची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी

June 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon