• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वरणगाव येथे काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे डॉ. उल्हास पाटील यांच्याहस्ते उदघाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 11, 2021
in जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – काँग्रेस पक्ष सर्वसमावेशक असून आगामी नगरपालिका निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यानीं झटून कामाला लागण्याचे आवाहन माजी खासदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी केले. ते वरणगाव येथे पक्षाच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.

वरणगाव नगरपालिका निवडणुकीचे वारे सध्या वाहत असून काँग्रेस पक्षानेही याची तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने येथे पक्षाचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते याचे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक असून सर्वांच्या हिताचा विचार करणारा आहे. शहर व परिसरातील नागरिकांची कामे झाली पाहिजे. तसेच शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचल्या पाहिजे. त्यांना येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायचे आहेत. शासनाची कामे जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे. आगामी निवडणुकीसाठी आपली ताकद व संघटन वाढवण्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन डॉ.उल्हास पाटील यांनी केले. आगामी नगरपालिका निवडणुकीत पक्ष चांगले यश संपादन करणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पक्षाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक योगेंद्र पाटील, भुसावळ तालुक्याचे पक्ष निरीक्षक जमिल शेख, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष विवेक नरवाडे, रवींद्र निकम, इस्माईल गवळी, शहराध्यक्ष के.बी. काझी आदींसह ज्ञानेश्‍वर पाटील, मनोज देशमुख, राजेंद्र पालीमकर, मुस्लिम अन्सारी, जितेंद्र राणे, जयंता सुरपाटणे, शैलेश बोदडे, सुदर्शन जाधव, अतुल चौधरी, मनोज चव्हाण, प्रकाश भैसे, कल्पना तायडे आदींची उपस्थिती होती.


 

 

Previous Post

भुईकोट किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता मोहिम

Next Post

भुसावळात घरफोडी ; चांदीचे दागिन्यांसह मुद्देमाल चोरला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळात घरफोडी ; चांदीचे दागिन्यांसह मुद्देमाल चोरला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon