• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बियर दिली नाही म्हणून हॉटेल मालकाला मारहाण ; अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 11, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – हॉटेल बंद होण्याची वेळ असतांना मालकाला बियरची बाटली दिली नाही म्हणून तरूणाने बियरच्या बाटल्या फोडल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कानळदा रोडवरील हरिओम नगरातील रहिवासी चेतन गोपाळ साळी (रा.हरिओम नगर, कानळदा रोड) यांचे आव्हाणे शहरात हॉटेल लक्ष्मी नावाचे बियरबार आहे. शुक्रवारी रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर धार्या भगत (रा.के.सी. पार्क), मयूर भावसार (रा. खडके चाळ) व अन्य तीन ते चार तरुण हॉटेलवर आले. त्यांनी मालक साळी यांना बियर मागितली. मात्र साळी यांनी तरुणांना हॉटेल बंद झाली असल्याचे सांगितले. त्याचा राग आल्यावर तरुणांनी हॉटेलसमोर बियरसह दारुच्या बाटल्या फोडल्या. व तरुण निघून गेले.

तरुण निघून गेल्यानंतर चेतन साळी हे घराकडे निघाले. यानंतर त्याच तरुणांनी साळी यांना के.सी पार्क जकात नाक्याजवळ अडवून पुन्हा आत्ताच हॉटेलातून बियरच्या बाटल्या काढून देण्याची मागणी केली. त्यावर साळी यांनी आता दुकान उघडता येणार नाही असे साळी यांनी सांगितले असता सर्वांनी त्यांना मारहाण केली व खिशातील २५ हजार रुपये काढून घेतले. तसेच अरेरावी करत साळी यांना खून करण्याची धमकीही दिली. साळी यांनी प्रकाराबाबत भाऊ अमोल व योगेश यांना माहिती दिली. दोघेही त्याठिकाणी आले. यानंतर संबंधित तरुणांना पैसे परत मागितले असता, संबंधितांनी त्यांचे आणखी काही मित्र बोलून दहशत माजवली. व आम्हाला रोज दोन बियर फुकट देण्यासाठी दमबाजी केली. याचवेळी तरुणांनी साळी, त्यांचे भाऊ व प्रिया साळी यांनाही मारहाण केली. याप्रकरणी चेतन साळी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

आसेगाव येथील चोरीची दुचाकीसह चोरटा अटकेत

Next Post

14 एप्रिल निमित नांद्रा बुद्रुक येथे शांतता कामेतीची बैठक संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

14 एप्रिल निमित नांद्रा बुद्रुक येथे शांतता कामेतीची बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon