• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘मुंबईकरांना हात जोडून विनंती की, गळे काढणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका, स्वत:ची काळजी घ्या’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 10, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई ( वृत्तसंस्था) – राज्यात सध्या कोरोनाच्या लसीवरून राजकारण सुरु आहे. त्यातच आता केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील मुंबईत १० एप्रिल अर्थात आजपासून वीकएंड लॉकडाऊनला सुरुवात झाली. सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत मुंबईत पूर्ण लॉकडाऊन लागू असणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊनचं पालन व्यवस्थित होत आहे की नाही? याची आज मुंबईत पाहणी केली. यावेळी त्यांनी लस पुरवठ्याच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय वादावर देखील टिप्पणी केली.

‘मुंबईत गळे काढणारे आता सांगतायत की लस उपलब्धतेवरून खोटे दावे केले जात आहेत. पण हॉस्पिटलमध्येच लसीचा शून्य साठा, एक दिवसाचा किंवा दोन दिवसांचा साठा असं दाखवत आहेत. ते कसं खोटं होऊ शकतं? इतर राज्यांच्या तुलनेत लस वाया जाण्याचं प्रमाण महाराष्ट्रात कमी आहे. इतर राज्यांमध्ये ६ टक्के, ७ टक्के आहे. त्यामुळे मुंबईकरांना हात जोडून विनंती की या गळे काढणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही स्वत:ची काळजी घ्या’, असं महापौर किशोरी पेडणेकर पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

‘ऑफिसमध्ये बसून टीका करणं सोपं आहे. आमच्यासोबत कोविड वॉर्डमध्ये, आयसीयूमध्ये जाऊन बघायला हवं. आघाडी सरकारला बदनाम करायचं, उद्धवजींच्या कामावर बोट ठेवायचं. हल्ली कुणीही उठतंय आणि काहीही करतंय. ज्याचा काडीचाही संबंध नाही अशी लोकं बोलायला लागली आहेत’, असा टोला यावेळी किशोरी पेडणेकर यांनी लगावला. ‘पानावर बसल्यावर लोणचं वाढतात, तशा आपल्याला लसी देत असतील, तर हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे’, असे देखील त्या म्हणाल्या.

महापौरांनी यावेळी रेमडेसिवीर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड यांच्या उपलब्धतेचा देखील आढावा घेतला. ‘मुंबईकरांची जेवढी काळजी घेता येईल, तेवढी घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. त्यामुळे कुठेही प्रशासन म्हणून आम्ही हलगर्जीपणा करत नाही आहोत. लोकांनी साथ देणं गरजेचं आहे. तुम्ही पॉझिटिव्ह आलात, तर कोविड सेंटरमध्ये येऊन अॅडमिट व्हा. जास्त गंभीर असेल, तर आपण खासगी रुग्णालयात देखील बेड उपलब्ध करून देऊ. आमच्या वॉररूममधूनच तुम्ही बेड मिळवले पाहिजेत. थेट येणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटल व्यवस्थापनाने आणि कोविड सेंटरमध्ये देखील अटकाव करावा. व्हेंटिलेटर आणि आयसीयूचे बेड गरजेप्रमाणे रुग्णांना मिळायला हवेत. त्यासाठी नियम पाळायला हवेत’, असे महापौर म्हणाल्या.


 

 

Previous Post

नागपुरातील मिनी कोव्हिड हॉस्पिटलमध्ये आग, चौघांचा होरपळून मृत्यू

Next Post

सामाजिक संस्थांकडून रक्तदान शिबिराचे जळगाव शहरात आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सामाजिक संस्थांकडून रक्तदान शिबिराचे जळगाव शहरात आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या
1xbet russia

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

February 26, 2026
रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी
Uncategorized

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

February 26, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

February 26, 2026
जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल
1xbet russia

जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल

February 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

February 26, 2026
रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

February 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon