• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धावत्या वाहनाचे टायर फुटल्याने एकनाथराव खडसे बालंबाल बचावले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 1, 2020
in जळगाव
0

धरणगाव (प्रतिनिधी) – गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत असतांना एकनाथराव खडसे बसलेल्या वाहनाचे टायर फुटून अपघात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 5 .30 वाजेच्या सुमारास धरणगाव- जळगाव महामार्गावर हॉटेल अमोल समोर घडली. या अपघातात एकनाथराव खडसे बालंबाल बचावले आहेत. अपघातग्रस्त वाहन जागेवरच सोडून दुसर्‍या वाहनाने खडसे हे जळगावकडे रवाना झाले आहेत.

अमळनेर येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज जिल्हा दौर्‍यावर होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँगे्रसेचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रम आटोपून एकनाथराव खडसे हे त्यांच्या खाजगी वाहनाने एम.एच.19 सी.ई. 19 ने जळगावकडे परतत होते. यादरम्यान धरणगाव व जळगावदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या वाहनाचे अचानक टायर फुटले. चालकाने प्रसंगवधान राखून चारचाकीवर नियंत्रण मिळविले. व गाडी थांबविली. सुदैवाने या अपघातात एकनाथराव खडसे हे बालंबाल बचावले आहे. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहन जागेवरच उभे करुन खडसे दुसर्‍या वाहनाने जळगावकडे रवाना झाले.


 

 

Previous Post

मोबाईल लांबविणारे दोघे चोरट्यांना पोलिसांनी केली अटक

Next Post

जळगाव जिल्ह्यात ३८ रूग्ण कोरोना बाधित ; ८६ रूग्ण बरे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात ३८ रूग्ण कोरोना बाधित ; ८६ रूग्ण बरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा
1xbet russia

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon