• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळातून मोटार सायकल चोर बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 1, 2020
in जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ बाजारपेठ पो स्टे. भाग 5 गुरन 905/2020 भादवि कलम – 379, 34 प्रमाणे दि. 24ऑक्टोबर रोजी 1.52 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी नामे रमजान हमीदउल्ला शेख (वय-55,रा.भुसावळ) यांची मुलगी कामा निमित्त दि. 21ऑक्टोबर रोजी 1.52 वाजता भुसावळ शहरातील आई हॉस्पिटलकडे मोटार सायकल ऍक्टिव्हा लावली असता कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचोरे यांनी मोटारसायकल चोरी बाबत दिलेल्या सूचना व मार्गदर्शनावरून पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याना मिळालेल्या गुप्त बातमी वरून संशयित आरोपी भिकन देवा कानोडे (वय-21) व जयेश दिपक जराड (वय-20) दोही रा.भारत नगर भुसावळ संशयित विधी संघर्ष बालक (वय-17) रा.अंजाळे अशाना भुसावळ शहरातील भारत नगर भागातून ताब्यात घेण्यात आले होते.
सदर गुन्ह्यातील अटक आरोपीन कडून पोलीस कस्टडी दरम्यान दि. 31ऑक्टोबर रोजी चोरीची दोन मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.निरी. अनिल मोरे,मंगेश गोटला, स.फौ. तस्लिम पठाण, पो.हे.का. इरफान काझी, अयाज सैय्यद, पो.ना.रवींद्र बिऱ्हाडे, किशोर महाजन, रमण सुरळकर, निलेश बाविस्कर, दीपक जाधव, उमाकांत पाटील, पो.का.विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, चेतन ढाकणे, योगेश महाजन, सुभाष साबळे, सचिन चौधरी अशांनी केली आहे.


 

 

Previous Post

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अनिल देशमुख, नवनीत राणांसह 17 जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

Next Post

गट तट बाजूला सारून एकदिलाने काम करावे – गृहमंत्री अनिल देशमुख

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गट तट बाजूला सारून एकदिलाने काम करावे - गृहमंत्री अनिल देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026
जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन
1xbet russia

जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन

February 22, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

अमळनेरच्या ७० वर्षीय डॉक्टरला १ कोटी ६५ लाखांचा गंडा

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon