• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नियमित वीजपुरवठ्यासाठी अल्पसंख्यांक सेवा संघाचा आंदोलनाचा इशारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 1, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शिवाजीनगर भागात खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येकडे महावितरणचे अधिकारी लक्ष देत नसल्याने शहर आणि कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन अल्पसंख्यांक सेवा संघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे .

अल्पसंख्यांक सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष जहांगीर खान यांच्या नेतृत्वाखालील शिष्यमंडळाने दिलेल्या या निवेदनात पुढे म्हटले आहे की , शिवाजीनगर
एम.एस.ई.बी.फिडरवर कंत्राटी कर्मचारी काम करत असतांना त्यांच्यासोबत एकही नियमित कर्मचारी उपस्थित रहात नाही अडचणीच्या काळात रात्री आठ वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत मोबाईल बंद किंवा नॉट रिचेबल असतो हा नेहमीच अनुभव आहे असे दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांची कसुन चौकशी व्हावी शिवाजीनगर फिडरचा दुरध्वनी रोज उचलून बाजूला ठेवला जातो

उन्हाळ्यात तीन-तीन तास लोडशेडींग व मनमानी कारभाराने लाईट बंद करीत होते आता पावसाळा लागल्यापासून पावसाळ्याच्या व झाडांच्या फांद्या छाटण्याच्या नावाखाली लाईट बंद करण्यात येत आहे डी.पी.चा फ्युज उडाला तर संपूर्ण फिडरची लाईट ४ — ४ तास बंद असते ही समस्या कायमची सोडवावी अन्यथा अल्पसंख्यांक सेवा संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.


 

 

Tags: #niymit vijpurvthasathi aalpsakhank seva sanghacha aandolanacha ishara news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

कर्ज घेवून बँकेची फसवणूक ; जिल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

रावेरात हॉटेलमध्ये चोरी ; जबरी चोरीचा गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रावेरात हॉटेलमध्ये चोरी ; जबरी चोरीचा गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
1xbet russia

घरातून लॅपटॉप, दोन मोबाईल व रोकड लंपास; रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तुल घेऊन फिरणारा जेरबंद

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारणे पडले महागात; दोघांवर चॉपरने हल्ला

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

घरातून लॅपटॉप, दोन मोबाईल व रोकड लंपास; रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तुल घेऊन फिरणारा जेरबंद

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon