• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कर्ज घेवून बँकेची फसवणूक ; जिल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 1, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुसऱ्याचा ३५ लाखाचा भूखंड तिसऱ्यानेच विकला ; पोलीस ठाण्यात फिर्याद

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील गायत्रीनगर येथील रहिवाशांनी स्टेट बँकेकडून सात लाखांचे कर्ज घेतले आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी बँकेचे हप्ते न भरल्याची चौकशी केली असता, त्याने सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर गुरुवारी, 30 जून रोजी दुपारी जिल्हा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव शहरातील गायत्रीनगरात राहणारा पवन अमरनाथ मिश्रा याने बनावट दस्तऐवज खरे असल्याचे भासवून स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत कर्ज प्रकरण टाकले होते. बँकेने सर्व दस्तऐवज कागदपत्रांची पळताळणी करुन मिश्रा याला ७ लाखांचे कर्ज मंजुर करुन ते ३ फेब्रुवारी २०२२ रोजी अदा केले. बँकेकडून कर्जप्राप्ती झाल्यानंतर कर्जाच्या हप्त्याच्या तारखा सुरु झाल्या, मात्र कर्जाचे हप्तेच भरले जात नसल्याने बँकेतून संबधीत ग्राहकाला संपर्क करण्यात आला. तर, मोबाईल बंद असल्यामुळे घर गाठून चौकशी केली तर घर सुध्दा बंद होते. अखेर त्याची माहिती घेतली असता तो अनेक दिवसांपासून घरीच आलेला नसल्याचे शेजारच्यांनी सांगताच बँक अधिका-यांनी याबाबत वरीष्ठांना कळवले. गुरूवारी बँक मॅनेजर सिसीर पटकनायक यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिल्यावरुन पवन अमरनाथ मिश्रा याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पेालिस निरीक्षक राजेंद्र पवार करत आहेत.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

एकाला शिवीगाळसह मारहाण ; रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

नियमित वीजपुरवठ्यासाठी अल्पसंख्यांक सेवा संघाचा आंदोलनाचा इशारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नियमित वीजपुरवठ्यासाठी अल्पसंख्यांक सेवा संघाचा आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026
महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
1xbet russia

महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!