• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते आंबे वडगाव परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 1, 2020
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील आंबे वडगाव ते डांभुर्णी (ग्रा.मा. ४१) रस्त्याचे व आंबे वडगांव ते कुऱ्हाड (ग्रा. मा. ४१) रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामांचे भूमिपूजन आ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद बांधकाम यांच्या माध्यमातून व जिल्हा परिषद सदस्या रेखा दिपकसिंग राजपुत यांच्या प्रयत्नांनी तालुक्यातील आंबे वडगांव ते डांभुर्णी (ग्रा.मा. ४१) रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण या कामासाठी ४८ लाख रुपये निधी तसेच आंबे वडगांव ते कुऱ्हाड (ग्रा. मा. ४१) रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण यासाठी १८ लाख रुपये निधी मंजूर झाला असून या कामांचे भुमिपुजन आमदार किशोर पाटील यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. याप्रसंगी जि. प. सदस्या रेखा दिपकसिंग राजपुत, माजी जि. प. सदस्य दिपकसिंग राजपुत, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, गणेश पाटील, अॅड. मंगेश गायकवाड, डॉ. शामकांत पाटील, उत्तम राठोड, हेमराज राठोड, चरणसिंग राठोड, धनराज राठोड, उदल चव्हाण, शाम राठोड, विनोद राठोड, दत्तु राठोड, विपुल राठोड, कुलदिप जाधव, राजु राठोड, समाधान पवार, शिवदास जाधव, बसराज पवार, गोकुळ चव्हाण, रंगलाल चव्हाण, दिनकर चव्हाण, विनायक शेळके, उपसरपंच हमिदाबाई तडवी, सरला निकम, मच्छिंद्र थोरात, अमरसिंग पवार, प्रदिप सानप, ग्रामसेवक नारायण सोनवणे, बालु चंद्रे, संजय देवरे, शशिकांत वाघ, मंगेश खैरनार, भोला शेळके, आण्णा चव्हाण, कैलास निकम, नाना शिंदे, राजेंद्र भुसारे, गजानन चंद्रे यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांना सॅनीटायझर व मास्क वाटप करण्यात आले.


 

 

Previous Post

रावेर येथे ६ हजारांच्या अवैध वाळूसह २ ट्रॅक्टर जप्त

Next Post

समितीच्या पाहणीनंतर कारागृह प्रशासनाला ६० झाडे तोडण्याची परवानगी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

समितीच्या पाहणीनंतर कारागृह प्रशासनाला ६० झाडे तोडण्याची परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon