• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

झाडाच्या फांद्या तोडतांना जमीनीवर पडल्याने तरूणाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
झाडाच्या फांद्या तोडतांना जमीनीवर पडल्याने तरूणाचा मृत्यू

जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील म्हसावद शिवारात झाडाच्या फांद्या तोडत असताना अचानक खाली कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नानकु काका पावरा (वय-३०, रा.दहिवद ता.शिरपूर ह.मु. म्हसावद ता.जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. नानकु उर्फ नान्या पावरा हा कुटुंबासह जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे वास्तव्याला होता. शेती आणि मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी ४ एप्रिल दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास नान्या पावरा हा म्हसावद शिवारातील शेतात झाडाच्या फांद्या तोडत होता. अचानक तो खाली जमिनीवर कोसळला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मित्र सुरज पावरा यांनी त्याला तातडीने खाजगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शनिवारी दि. ५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर आणि पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र मोरे करीत आहे.


Tags: #jalgon crime #maharashtra #bharat
Previous Post

चाळीसगाव तालुक्यात विजेचा लपंडाव सुरूच, महावितरणविरुद्ध शेतकरी त्रस्त !

Next Post

वाडे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वाडे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

वाडे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान
1xbet russia

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon