• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

युवकांच्या लसीकरणासाठी १ पासून होणार ऑनलाईन नोंदणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 29, 2021
in खान्देश, जळगाव
0

जिल्ह्यातील सरकारी केंद्र सज्ज :

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना महामारी रोखण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानुसार जिल्ह्यात लसीकरण सुरु केले जाणार आहे. त्यानुसार १५ ते १८ वयोगटातील युवकांना निर्देशानुसार फक्त ‘कोवॅक्सीन’ दिली जाणार असून नोंदणीची ऑनलाईन सुविधा १ जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर ज्या आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊन ९ महिने पूर्ण झाले असतील तरच त्यांना बुस्टर डोस (प्रिकॉशन डोस) देण्यात येईल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच आरोग्य कर्मचारी, ६० वर्षांवरील वृद्ध व्यक्ती यांना १० जानेवारीपासून बुस्टर डोस (प्रिकॉशन डोस) देण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातही याबाबत तयारी करण्यात आली असून जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, महापालिका रुग्णालयात हे लसीकरण केले जाणार आहे.

१५ ते १८ वर्षांच्या युवकांना कोवीन सिस्टिमवर स्वतःच्या मोबाईल नंबरद्वारे लसीकरणासाठी १ जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी करता येईल. त्यांचा जन्म हा २००७ किंवा तत्पूर्वी झालेला हवा. नोंदणीची सुविधा हि लसीकरण केंद्रांवर देखील राहणार आहे. कोविड १९ वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (एनटीएजीआय) यांनी दिलेल्या सूचनेनुसार केवळ कोव्हॅक्सिन हीच लस युवकांना दिली जाणार आहे. या युवकांना सरकारी लसीकरण केंद्रात लस मोफत असून खाजगी केंद्रात केंद्र शासनाने पूर्वी घोषित केलेल्या दरातच लस मिळेल.

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांनी दोन्ही डोस घेतले असतील तरच त्यांना १० जानेवारीपासून बुस्टर डोस (प्रिकॉशन डोस) देण्यात येणार आहे. दुसरा डॉस घेतल्याच्या तारखेपासून त्यांना ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले असले पाहिजे. ६० वर्षे व त्यावरील सह्व्याधी असलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने डोस दिला जाईल. त्यांना त्यांच्या कोवीन ऍपच्या खात्यावरून बुस्टर डोससाठी नोंदणी करता येईल. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना फक्त सरकारी लसीकरण केंद्रातच बुस्टर डोस मिळेल. डोस घेण्यासाठी मोबाईलवर संदेश येईल. तसेच डोस घेतल्यावर कोवीन सिस्टीममधूनच प्रमाणपत्र मिळेल.

तरी, युवकांनी आणि आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांनी कुठलीही गर्दी न करता शांततेने लस घेऊन जिल्हा प्रशासनाच्या सर्व केंद्रांवर सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी केले आहे.


 

Tags: #bhusaval #jalgaon
Previous Post

चाळीसगावात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

Next Post

जिल्ह्यात दिव्यांग बोर्डाला उत्तम प्रतिसाद ; आतापर्यंत १४०० जणांची तपासणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात दिव्यांग बोर्डाला उत्तम प्रतिसाद ; आतापर्यंत १४०० जणांची तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon