• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

यावल महाविद्यालयात हिंदी साप्ताहिकचे उद्घाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2023
in Uncategorized
0
यावल महाविद्यालयात हिंदी साप्ताहिकचे उद्घाटन

यावल  ( प्रतिनिधी ) – यावल महाविद्यालयात हिंदी विभागांतर्गत हिंदी साप्ताहिकचे उद्घाटन व काव्यवाचन स्पर्धा प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य  प्रा.ए.पी.पाटील व प्रा.एम.डी.खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा.ए.पी.पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हिंदी भाषेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भाषेचे ज्ञान आवश्यक असते व स्पर्धा परीक्षा मध्ये हिंदी भाषेचा वापर केला जातो. असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.एम.डी.खैरनार यांनी हिंदी भाषेचे महत्व पटवून दिले. हिंदी भाषा ही भारतातील बहुसंख्य लोकांना जोडण्याचे काम करते व आजच्या आधुनिक काळात राष्ट्रभाषा हिंदी ही विश्वभाषा हिंदी झाली आहे. असे मार्गदर्शन केले. महाविद्यालयामध्ये हिंदी काव्यवाचन स्पर्धेत ०६ विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवला.

Tags: #yawal news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/yawal-mahividyalayat-hindi/
Previous Post

बोदवड येथील महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करून ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्यांना अटक

Next Post

महाबीजच्या बिजोत्पादन अभियानात सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महाबीजच्या बिजोत्पादन अभियानात सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

महाबीजच्या बिजोत्पादन अभियानात सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बहादरपूरच्या व्यापाऱ्याचा विहिरीत आढळला मृतदेह; घातपात झाल्याचा संशय !
1xbet russia

बहादरपूरच्या व्यापाऱ्याचा विहिरीत आढळला मृतदेह; घातपात झाल्याचा संशय !

June 19, 2025
महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती
1xbet russia

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

June 19, 2025
पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!
Uncategorized

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

June 19, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बहादरपूरच्या व्यापाऱ्याचा विहिरीत आढळला मृतदेह; घातपात झाल्याचा संशय !

बहादरपूरच्या व्यापाऱ्याचा विहिरीत आढळला मृतदेह; घातपात झाल्याचा संशय !

June 19, 2025
महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!