• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरूणाच्या आत्महत्याप्रकरणी पत्नीसह प्रियकराला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
तरूणाच्या आत्महत्याप्रकरणी पत्नीसह प्रियकराला अटक

यावल तालुक्यातील मोहराळा येथील घटना

यावल (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील मोहराळा येथील २३ वर्षीय विवाहिता गावातीलच तिच्या २२ वर्षीय प्रियकरासोबत आपल्या एक वर्षीय बाळाला घेऊन पळून गेली होती. याच नैराश्यातून विवाहितेच्या पतीने आत्महत्या केली. याप्रकरणी शनिवार दिनांक २७ जुलै रोजी यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना यावल पोलिसांनी अटक केली आहे.

मोहराळा, ता.यावल गावातील तुषार गोपाळ पाटील (वय २८) या तरुणाची पत्नी वैष्णवी तुषार पाटील ही तिच्यासोबत एक वर्षीय बालक समर्थ याला सोबत घेऊन तिचा प्रियकर प्रशांत सहदेव पाटील (वय ३०, रा.मोहराळा) याच्यासोबत दिनांक १६ जुलै रोजी पळून गेली होती.(केसीएन)याप्रकरणी विवाहितेच्या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार देखील नोंदवण्यात आली. पती तुषार पाटील यांना पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचे कळाल्यानंतर ते निराश झालेे व या नैराश्यातून त्यांनी दिनांक १९ जुलै रोजी मोहराळा येथे राहत्या घरात गळफास घेतला.

याप्रकरणी शनिवार २७ जुलै रोजी यावल पोलीस ठाण्यात मयत तरुणाचे वडील गोपाळ शामराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैष्णवी पाटील आणि प्रशांत पाटील या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. (केसीएन)या दोघांना पोलिसांनी अटक देखील केली. तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार राजेंद्र पवार, हवालदार उमेश सानप करीत आहे.


 

 

Tags: #crimemurderyawal
Previous Post

कारने कट मारल्याने दुचाकीवरील आईचा मृत्यू, मुलगा जखमी

Next Post

महिला बचत गटाच्या महिलांना फसवणाऱ्या भामट्याला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

महिला बचत गटाच्या महिलांना फसवणाऱ्या भामट्याला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रामजन्मोत्सव साजरा
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रामजन्मोत्सव साजरा

March 26, 2026
 रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके
1xbet russia

 राष्ट्रीय एकल गायन स्पर्धेत भावेश जाधवचे यश

March 26, 2026
 रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके
1xbet russia

 रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके

March 26, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात क्षयरोग दिन जनजागृती
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात क्षयरोग दिन जनजागृती

March 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रामजन्मोत्सव साजरा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रामजन्मोत्सव साजरा

March 26, 2026
 रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके

 राष्ट्रीय एकल गायन स्पर्धेत भावेश जाधवचे यश

March 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon