• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिला बचत गटाच्या महिलांना फसवणाऱ्या भामट्याला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

जामनेर तालुक्यातील पहुर पोलीस स्टेशनची कारवाई

जामनेर (प्रतिनिधी) : बचत गटाच्या महिलांना बँकेकडून कर्ज व इन्शुरन्स मंजूर करण्याच्या नावाखाली एका संशयित आरोपीने शेकडो महिलांना लाखो रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी एका महिला बचत गटाच्या अध्यक्षांनी तक्रार दाखल केल्यानंतर पहूर पोलिसांनी अत्यंत शिताफीने चाळीसगाव तालुक्यातून शनिवारी रात्री उशिरा एकाला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

अनिल यादव पंडित (४६, सायगाव, ता.चाळीसगाव, ह.मु.आमखेडा, ता.सोयगाव, जि.संभाजीनगर) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. अनिल पंडितने बचत गटाच्या महिलांना बँकेकडून कर्ज व इन्शूरन्स मंजूर करण्याची थाप मारत त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार ते दिड हजार रुपये उकळले होते.(केसीएन) याप्रकरणी पहूर पोलिसात सीमा दीपक बारी (वय ३०, रा.वाडीदरवाजा, शेंदुर्णी, ता.जामनेर) यांनी तक्रार दिली होती.

त्यावरून संशयित आरोपी अनिल यादव पंडितविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताने दिनांक १७ जुलैला सकाळी तक्रारदाराच्या घरी जात फसवणूक केली. तसेच संगीता आत्माराम बारी, अन्य बचत गट सदस्यांची फसवणूक केल्याने संशयिताला पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली. (केसीएन)अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करीत आहेत.


 

 

Tags: #crimefraud
Previous Post

तरूणाच्या आत्महत्याप्रकरणी पत्नीसह प्रियकराला अटक

Next Post

वनांचे जंगलात रूपांतर झाले तर वाघांचा अधिवास वाढेल – जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वनांचे जंगलात रूपांतर झाले तर वाघांचा अधिवास वाढेल – जिल्हाधिकारी

वनांचे जंगलात रूपांतर झाले तर वाघांचा अधिवास वाढेल - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन
1xbet russia

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला
1xbet russia

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत
1xbet russia

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

June 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon