• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

यशवंतनगरात इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलने साकारले बोटॅनिकल फॉरेस्ट गार्डन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 20, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलतर्फे रिंग रोड परिसरातील यशवंतनगरात इनरव्हील बोटॅनिकल फॉरेस्ट गार्डन साकारले असून यात 300 औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण केले.

या ठिकाणी नागरिकांना शांततेत बसता यावे, त्यांना ताजी व शुद्ध हवा मिळावी, यासाठी बेंचेस देखील प्रदान करण्यात आले. भविष्यात हे अनोखे गार्डन आयुवैदीक औषधींसह शुद्ध ऑक्सिजनसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या औषधी व जास्तीत जास्त ऑक्सिजन देणार्‍या वनस्पतींच्या रोपांचे सर्वांनी संवर्धन करावे. इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलचा हा पर्यावरणासाठीचा आगळा-वेगळा जळगाव पॅटर्न ठरावा. या उपक्रमापासून इतरांनी प्रेरणा घेऊन त्यांनी सुद्धा हा पॅटर्न राबवावा, असे मत माजी महापौर सीमा भोळे, भाजपाच्या दिप्ती चिरमाडे, महानगरपालिकेचे अभियंता योगेश वाणी यांच्यासह अन्य मान्यवरांनी वृक्षारोपण आणि बेंचेस प्रदान कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत तुळशीचे रोप देऊन करण्यात आले.

या उपक्रमाची माहिती क्लबच्या डिस्ट्रीक्ट चेअरमन अश्‍विनी गुजराथी, आयपीडीसी व कोषाध्यक्ष मीनल लाठी, पीडीसी व पृथ्वी समन्वयक संगीता घोडगावकर, प्रमुख नेहा संघवी, सचिव इशिता दोशी आदींनी दिली. या वेळी सीसी गुंजन कथुरिया, कोषाध्यक्ष नेहा नैनानी, सीसीसीसी डॉ.सिमरनकौर जुनेजा, सदस्या गायत्री कुलकर्णी, पूजा भागवाणी, मोना गांधी, रोशनी चुग, नफिसा लेहरी आदी उपस्थित होते.

Previous Post

पीव्हीसी पाईपांची शेतातून चोरी ; अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

Next Post

पारोळा येथील देवयानी माळी राज्य चित्रकला स्पर्धेत प्रथम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पारोळा येथील देवयानी माळी राज्य चित्रकला स्पर्धेत प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

June 18, 2026
कोळन्हावीतील दुर्दैवी अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू
1xbet russia

कोळन्हावीतील दुर्दैवी अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

June 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!