जळगाव — येथील डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन महाविद्यालयाने विद्यार्थ्यांनीन साठी स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल उमाळे, जळगाव येथे भेटीच्या आयोजन केले होते.
स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल या कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल कंपोनंट्स, फॅब्रिकेशन ,मोल्डिंग ,पावडर कोटिंग या प्रकारची कामे केली जातात. एसी बॉक्स, बोर्ड पॅनल, एम. सी. बी ,होल्डर्स मॅन्युफॅक्चरिंग करण्यात येते. लेग्रंड, चेसेस ब्रेक, जैन या कंपन्यांना स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल प्रॉडक्ट वितरण करते. बी टू बी बिजनेस, इम्पोर्ट एक्स्पोर्ट, रॉ मटेरियल ,मोल्डिंग, मशीनिंग ,प्रोडक्शन लाईन या विषयी मानवसंसाधन विभाग निखिल कुलकर्णी आणि टेक्निकल टीम यांनी विद्यार्थ्यांनीना माहिती दिली. औद्योगिक दोर्याचे नियोजन आणि व्यवस्थापन प्रा. योगिता घोंगडे प्रा. मानसी अहिरे यांनी केले.