• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

शेअर मार्केटमध्ये पैसे गमावल्याने व्यापाऱ्याला लुटण्याचा केला प्रयत्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 28, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेअर मार्केटमध्ये पैसे गमावल्याने व्यापाऱ्याला लुटण्याचा केला प्रयत्न

तरुणाला अटक, जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील नेहरू नगरात दुचाकीने  जात असलेल्या व्यापाराची दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवत स्कुटीला लावलेले पैशांची बॅग हिसकावून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवार २६ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता घडली. या प्रकरणातील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी बुधवार २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अटक केली. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओम गोपाल चुघरा (वय ६० रा. नेहरू नगर, जळगाव) हे  परिवारासह वास्तव्याला असून चहा पावडरचा व्यापार करून ते  उदरनिर्वाह करत असतात. मंगळवार २६ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता ओम चुघरा हे त्यांची स्कुटी (एमएच १९ डीएन ७८२९) ने घरी नेहरू नगरात जात होते. तेव्हा संशयित आरोपी गौरव खुशाल जयस्वाल (वय-२० रा. नाथवाडा जळगाव)  याने व्यापाऱ्याची दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवत स्कुटीला लावलेली पैशांची बॅग हिसकावून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी गौरव जयस्वाल याला नाथवाडा परिसरातून अटक केली. त्याच्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गौरव जयस्वाल हा याच व्यापाऱ्याकडे दोन वर्षांपूर्वी कामाला होता ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये पैसे गमावल्याने त्याला आलेल्या आर्थिक अडचणीमुळे त्याने जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, चंद्रकांत पाटील, साईनाथ मुंडे, रवी पाटील यांनी केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार संशयित आरोपीला कारागृहात रवानगी केली आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/vyaparala-lutnryala-atk/
Previous Post

इस्त्री करतांना बसला विजेचा धक्का : इसमाचा मृत्यू

Next Post

शिवसेना शिंदे गटाचे ८ उमेदवार जाहिर, नाशिक, ठाणे, यवतमाळमध्ये सस्पेन्स कायम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिवसेना शिंदे गटाचे ८ उमेदवार जाहिर, नाशिक, ठाणे, यवतमाळमध्ये सस्पेन्स कायम

शिवसेना शिंदे गटाचे ८ उमेदवार जाहिर, नाशिक, ठाणे, यवतमाळमध्ये सस्पेन्स कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon