• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वृध्देच्या हातातील दीड लाखांच्या सोन्याच्या बांगड्या लांबविल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक

भुसावळ शहरातील अंगारा ढाब्याजवळील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) :- अशोक नगरातील अंगारा ढाब्याजवळ महिलेला धमकावून त्यांच्या हातातील १ लाख ६५ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या जबरी हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांत्रीबाई किसनचंद सुग (वय ८५) या महिला परिवारासह भुसावळ शहरातील महेश नगरात वास्तव्याला आहेत. शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तांत्रीबाई ह्या शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ शहरातील अशोक नगरातील अंगारा ढाब्याजवळून पायी जात होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने दमदाटी करून त्यांच्या हातातील १ लाख ६५ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या जबरी काढून पसार झाल्याची घटना घडली.

हा प्रकार घडल्यानंतर महिलेने शनिवारी २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे करीत आहे.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

Next Post

जिनियस मास्टर्स फाउंडेशनतर्फे रविवारी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिनियस मास्टर्स फाउंडेशनतर्फे रविवारी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

जिनियस मास्टर्स फाउंडेशनतर्फे रविवारी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोल येथील बालक खून प्रकरण : धक्का लागल्याचे किरकोळ कारणावरून झाले निर्घृण हत्याकांड !
1xbet russia

एरंडोल येथील बालक खून प्रकरण : धक्का लागल्याचे किरकोळ कारणावरून झाले निर्घृण हत्याकांड !

June 18, 2025
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

June 18, 2025
डोक्यात लोखंडी हूक पडल्याने पाळधीच्या तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

डोक्यात लोखंडी हूक पडल्याने पाळधीच्या तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू !

June 18, 2025
गोदावरी अभियांत्रिकीच्या १७ प्राध्यापकांचे एनपीटीईएल परीक्षेत यश
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीच्या १७ प्राध्यापकांचे एनपीटीईएल परीक्षेत यश

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोल येथील बालक खून प्रकरण : धक्का लागल्याचे किरकोळ कारणावरून झाले निर्घृण हत्याकांड !

एरंडोल येथील बालक खून प्रकरण : धक्का लागल्याचे किरकोळ कारणावरून झाले निर्घृण हत्याकांड !

June 18, 2025
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!