• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळ, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धेची सव्वा लाखाची सोनसाखळी लांबवली !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 29, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव शहरातील निमखेडी भागातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील निमखेडी शिवारात असणाऱ्या विठ्ठलवाडी परिसरामध्ये पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेची सोनसाखळी अज्ञात २ भामट्यांनी लांबवून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शालिनी वामन भावे (वय ७५, रा. विठ्ठलवाडी, निमखेडी शिवार,  जळगाव) या वृद्ध महिला त्यांच्या घराजवळ उभ्या होत्या. त्यावेळेला दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना पत्ता विचारला. मात्र त्यांची बोलण्याची भाषा न समजल्याने शालिनी भावे या पुढे चालू लागल्या. तेवढ्यात दोघे भामट्यांनी संधी साधून शालिनी भावे यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची १ लाख २० हजार रुपये किमतीची सोनसाखळी ओढून पल्सर दुचाकीवरून फरार झाले.

घटनेची माहिती जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश शर्मा, अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विजयसिंह पाटील व अक्रम शेख,राजू मेंढे, जितेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपास सुरू केला आहे. दरम्यान सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट जळगाव जिल्ह्यात सुरू असून त्यांच्यावर जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून वचक निर्माण करण्याची गरज आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

विद्यार्थ्याच्या मृत्यूपश्चात पालकांना विम्याच्या रकमेचा धनादेश प्रदान

Next Post

प्रतापराव पाटील यांच्या विविध गावांमध्ये द्वारदर्शनपर भेटी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्रतापराव पाटील यांच्या विविध गावांमध्ये द्वारदर्शनपर भेटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026
जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती
1xbet russia

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

February 5, 2026
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात
1xbet russia

डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत: प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरण या विषयावर कार्यशाळा

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon