• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रतापराव पाटील यांच्या विविध गावांमध्ये द्वारदर्शनपर भेटी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 30, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

निकालाच्या दुसऱ्या दिवसापासूनच पुन्हा लोकसेवेत सक्रिय

जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवसापासूनच लग्नकार्य, अंत्यविधी, द्वारदर्शन आदींच्या माध्यमातून मतदारसंघात पूर्वीप्रमाणे गाठीभेटी सुरू केल्या आहेत. राजकारणात लोकसंपर्काला सर्वाधिक महत्त्व असते. यात लग्नकार्य, वास्तुशांती, अंत्यविधीपासून अन्य कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना हजेरी लावे लागते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांशी संपर्क ठेवणाऱ्या उमेदवारांच्या पारड्यात भरभरून मते पडली, असा काहीसा अनुभव सर्व दिसून आला.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे जेष्ठ चिरंजीव तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनीही लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत जनसंपर्क वाढवून स्वतःची वेगळी अशी प्रतिमा निर्माण केली आहे.विधानसभेचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात अनेक गावांमध्ये द्वारदर्शनपर भेट देऊन संबंधित कुटुंबीयांची आस्थेवाईक प्रमाणे चौकशी केली. निवडणूक पार पडल्यानंतर देखील त्यांच्या या जनसंपर्काच्या गाठीभेटी या संपूर्ण मतदारसंघात कौतुकाचा विषय ठरत आहे.

याबद्दल बोलताना प्रतापराव पाटील म्हणाले की, केवळ निवडणुकीच्या काळातच आमचा जनसंपर्क नसतो तर वर्षातले ३६५ दिवस मंत्री महोदयाप्रमाणे आम्ही सर्वजण सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होत असतो. पूर्ण मतदारसंघ आमच्यासाठी एका कुटुंबाप्रमाणे आहे. यामुळे त्यांच्या घरी आनंद उत्सव असेल तर त्यात आम्ही देखील सहभागी होतो व त्यांच्या घरात काही दुःखद घटना घडली तर त्यातही त्यांच्या दुःखातही आम्ही एका कुटुंबीयांप्रमाणे सहभागी होतो, यात वेगळे असे काहीच नसल्याचे त्यांनी नमूद केले.


 

 

Tags: #prataprav-patil-vividh-gav-bheti
Previous Post

खळबळ, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धेची सव्वा लाखाची सोनसाखळी लांबवली !

Next Post

शहरात २३ वा बालगंधर्व संगीत महोत्सव पुढील आठवड्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शहरात २३ वा बालगंधर्व संगीत महोत्सव पुढील आठवड्यात

शहरात २३ वा बालगंधर्व संगीत महोत्सव पुढील आठवड्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंजाळे घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
1xbet russia

अंजाळे घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

May 31, 2026
“अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाला दिशा देणारा” – सचिन देवरे
1xbet russia

“अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाला दिशा देणारा” – सचिन देवरे

May 31, 2026
विहिरीतून पाणी भरल्याचा राग, दाम्पत्याला जबर मारहाण
1xbet russia

लग्नसमारंभातील वादातून तिरपोळेत तुफान मारहाण

May 31, 2026
पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार
1xbet russia

सावदा परिसरात खळबळबळ! नात्याला काळीमा फासणारे कृत्य; सख्ख्या चुलत्यानेच अल्पवयीन पुतणीवर केला वारंवार अत्याचार

May 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अंजाळे घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

अंजाळे घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

May 31, 2026
“अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाला दिशा देणारा” – सचिन देवरे

“अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाला दिशा देणारा” – सचिन देवरे

May 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon