• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेअर ट्रेडींगचे आमिष दाखवत वृध्दाची ४२ लाखांची फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 9, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
टास्क देऊन महिलेची ऑनलाईन ५ लाखांची फसवणूक

जळगाव शहरातील यशवंत कॉलनी परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शेअर ट्रेडींगमध्ये ज्यादा मोबदला मिळवून देण्याच्या नावाखाली एका वृद्धाची तब्बल ४२ लाख १५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना शनिवारी ७ डिसेंबर रोजी उघडकीला आली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता रितीका देवी असे नाव सांगणाऱ्या एका मोबाईल धारकाविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील यशवंत कॉलनी परिसरामध्ये ६५ वर्षीय वृद्ध व्यक्ती हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेती काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात १३ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांना एका नंबर वरून रीतिका देवी असे नाव सांगणाऱ्या महिलेने व्हाट्सअप वरून त्यांना एक ॲप्लिकेशन पाठवले. एप्लीकेशनमध्ये त्यांनी माहिती भरली, दरम्यान त्यांना शेअर ट्रेडिंगबाबत माहिती देऊन त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याची त्यांना आमिष दाखविले.

त्यानंतर वृध्दाने सुरूवातीला भरलेल्या ५ लाख रुपयांवर ६ लाख रुपये नफा मिळवून दिला. त्यावर वृध्दाचा विश्वास बसला.  त्यानंतर तरूणीने त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण ४२ लाख १५ हजार रुपये वेगवेगळ्या माध्यमातून स्वीकारले व त्यांची फसवणूक केली. दरम्यान आपली फसवणूक झाली आहे असे लक्षात आल्यानंतर वृद्धाने अखेर शनिवारी ७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार राधिका देवी असे नाव सांगणाऱ्या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

वृध्दाला कोर्टाची धमकी देत केली १८ लाखांची ऑनलाईन फसवणूक

Next Post

लॉनच्या पार्किंगमध्ये भरधाव दुचाकी धडकल्याने कारचे नुकसान, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

लॉनच्या पार्किंगमध्ये भरधाव दुचाकी धडकल्याने कारचे नुकसान, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon