• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वृध्द व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 26, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील विद्यूत कॉलनी परिसरात राहणारे ८८ वर्षीय वृध्दाला इन्शरन्समध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवत सुमारे ६१ लाख ७९ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यूत कॉलनी परिसरात ८८ वृध्द व्यक्ती हे आपल्या कुटुंबियासह राहतात. नोव्हेंबर २०१७ मध्ये त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर दिपीका शर्मा असे नाव सांगणाऱ्या महिलेने संपर्क साधला. त्यांच्या संपर्क साधून स्टार हेल्थ ॲण्ड अलाईड इन्सूरन्स कंपनी लिमीटेड कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. स्टार हेल्थ इन्सूरन्स कंपनीचे नाव व लोगो असलेले बनावट कागदपत्रे तयार करून खरे असल्याचे भासविले. स्टार हेल्थ कंपनी इंन्शरन्स कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखविले. संपर्कातील दिपीका शर्मा, अनुराग शर्मा आणि कमलाकरण रेड्डी असे नावे सांगणाऱ्या व्यक्तींनी वृध्द व्यक्तींकडून वेळावेळी पैश्यांची मागणी करत सुमारे ६१ लाख ७९ हजार ५९३ रूपयांचा ऑनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी वृध्द व्यक्तीच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.


 

 

Previous Post

रोटरी जळगाव गोल्डसिटीने केली २०० आदिवासींची दंत, नेत्र तपासणी देवगिरी कल्याण आश्रमाचे सहकार्य

Next Post

पहूर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पहूर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

March 23, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

धरणगावात दोन बंद घरे फोडली

March 23, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जुना खेडी रोड परिसरात घरफोडी; १.६१ लाखांचा ऐवज लंपास

March 23, 2026
ट्रकच्या धडकेत ६६ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू, चालक फरार
1xbet russia

ट्रकच्या धडकेत ६६ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू, चालक फरार

March 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

March 23, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

धरणगावात दोन बंद घरे फोडली

March 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon