• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवेकानंद नगर येथे शक्ती फाउंडेशनच्या संपर्क कार्यालय आवारात वृक्षरोपण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2023
in Uncategorized
0
विवेकानंद नगर येथे शक्ती फाउंडेशनच्या संपर्क कार्यालय आवारात वृक्षरोपण

जळगाव (प्रतिनिधी ) ;- पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपवाटप करण्यात आले शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष .भारती रंधे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले..

माजी महापौर तथा नगरसेवक डॉ. अश्विनसोनवणे, सौ सरिता ललित कोल्हे, नगरसेवक ऍड.दिलीप पोकळे ऍड.अभिजीत जितेंद्र रंधे ,नगरसेविका रेश्मा काळे, कुंदन काळे, शोभा चौधरी, केशवराव म्हस्के, माजी नगर सेविका सौ.कमलताई म्हस्के, निशा पवार, शांतनु नारखेडे ,हर्षल मावळे, शुभांगी बिराडे, संकेत कापसे ,नारखेडे आदी उपस्थित होते.
त्यावेळी शक्ती फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष मृणालिनी रंधे ,प्रकाश सोनवणे ,निरंजना तायडे, लोकेश चौधरी ,पृथ्वीराज देशमुख, संतोष भंगाळे , मयूर देशमुख ,यांनी कार्यक्रमाचे परिश्रम घेतले..

शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आलेल्या सर्व प्रमुख अतिथींना गोल्डन ट्री देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले..शक्ती फाउंडेशनच्या या कार्यक्रमातून ऑक्सिजन देणारे झाड तसेच फळझाडे लावण्यात आले जेणेकरून परिसरातील नागरिकांना मुलांना व पशु पक्षांना देखील लाभ घेता येईल..
शक्ती फाउंडेशन च्या माध्यमातून व आलेल्या सर्व प्रमुख अतिथी यांनी पर्यावरणाचे महत्व सांगितले व मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त झाडे लावून ती जगवली पाहिजे हा संदेश दिला.


 

 

Tags: #jalgaonshakti faundesionvruksharopan
Previous Post

पाचोरा शहरात घरफोडी, पावणे तीन लाखांचा मुद्देमाल लांबविला

Next Post

जळगावातील १७ गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार स्थानबद्ध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावातील १७ गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार स्थानबद्ध

जळगावातील १७ गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार स्थानबद्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon