• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवाहितेची छताला गळफास लावून घेत आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
विवाहितेची छताला गळफास लावून घेत आत्महत्या

जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील सुधाकर नगरात राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्याच्या खोलीत दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दि. २९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

संध्या निळकंठ पाटील (वय ४२ रा. सुधाकर नगर, मन्यारखेडा शिवार, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. संध्या पाटील पती निळकंठ पाटील आणि मुलगा मयूर यांच्यासोबत वास्तव्याला होते. संध्या पाटील ह्या किरणा दुकान चालवून घराला हातभार लावत होत्या. सोमवारी २९ एप्रिल रोजी सकाळी त्यांचे पती निळकंठ पाटील हे एमआयडीसीतील पाईप कंपनीत कामाला निघून गेले. तर मुलगा मयूर हा बाहेर होता. त्यामुळे त्या घरात एकट्या होत्या.

त्यांनी राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्याच्या खोली गळफास घेवून आत्महत्या केली. मयुर हा घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यांने आरडाओरड करत शेजारचांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/vivahitechi-galfas-ghevun-aatmahatya/
Previous Post

मनापासून मेहनत, उच्च तंत्रज्ञान शेती केली तरच फायद्याची शेतकरी सुसंवादात सूर

Next Post

अविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट भिडले
1xbet russia

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट भिडले

March 15, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

आकाशवाणी चौकातील स्वामी ट्रॅव्हल्स समोरून ५ मोबाईलची चोरी

March 15, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गटारीच्या कामाचे टेंडर भरल्याचे कारण : कैलास  सोनवणेंसह दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल

March 15, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

जळगावात भरदिवसा रिक्षाचालकाची ४५ हजारांची रोकड लंपास

March 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट भिडले

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट भिडले

March 15, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

आकाशवाणी चौकातील स्वामी ट्रॅव्हल्स समोरून ५ मोबाईलची चोरी

March 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon